Latest Marathi News

महाराष्ट्रात कृषी आयुक्तालयाचा मोठा घोटाळा ; भ्रष्टाचाराला महायुती सरकारमधील कोणाचा आशिर्वाद?’…

काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कृषी आयुक्तालयात मोठा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे.त्यांनी पोस्ट लिहिले आहे…

“पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केली…” सुरेंद्र अग्रवालांची उच्च न्यायालयात धाव

कल्याणीनगर अपघात प्रकरणात चुकीच्या पद्धतीने केलेल्या अटकेसाठी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात वकील आशुतोष श्रीवास्तव यांच्यामार्फत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली…

जिथं जरागेंनी मराठा आंदोलन उभं केलं तिथंच ओबीसी नेता वरचढ, अंतरवालीत महादेव जानकरांना लीड!

यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान संपूर्ण देशाचे महाराष्ट्रावर लक्ष होते. महाराष्ट्रात नेमकं कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. गेल्या दोन ते तीन वर्षांत बदलेली राजकीय परिस्थिती, शिवसेना आणि राष्ट्रवादी यासारख्या महत्त्वाच्या…

शरद पवार साहेब जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज निवडून आलेल्या खासदारांचं अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, 'महाविकासआघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला देखील मोठं यश मिळाले…

महापाैर झाले खासदार मुरलीधर मोहोळ; पुण्याचे ‘हे’ प्रश्न संसदेत मांडणार

पुणे शहर हे फक्त पुणे जिल्ह्याचेच नाही तर राज्याचे नाक आहे. राज्याची ती सांस्कृतिक राजधानी आहे. मागील काही वर्षांत फार वेगाने पुणे वाढते आहे, त्या तुलनेत आवश्यक सुविधा मिळण्याचा वेग मात्र फार कमी आहे.यातील बहुसंख्य प्रश्न केंद्र सरकारशी…

लोकसभेच्या निकालानंतर अजितदादांना धोक्याची जाणीव

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीतून काही आमदार आणि नेते बाहेर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा धोका ओळखून अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून येत्या 15 दिवसांमध्ये…

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. "मी पुन्हा येईन… पुन्हा येईन..लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन असे गळा फ़ोडून सांगणारे आता : मला जाऊदे ना घरी, वाजले की बारा, अशी रेकॉर्ड लावत आहेत. छान... महाराष्ट्र तुम्हाला…

दारुच्या नशेत सात दुचाकी पेटवून दिल्याची घटना

पुण्यातील नऱ्हे भागात दारुच्या नशेत एका तरुणाने सात दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि.4) मध्यरात्री तीनच्या सुमारास नऱ्हे-धायरी रोडवरील अश्विनी अपार्टमेंट समोरील बंद पडलेल्या बांधकामाच्या साईटवर घडली होती.याप्रकरणी…

मैत्रिणीचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करुन धमकी, तरुणावर FIR

मैत्रिणीचे खासगीतील फोटो अश्लील कॅप्शन लाईन लिहून तिच्या आई-वडील व मित्रांना पाठवून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका तरुणावर हडपसर पोलिसांनी विनयभंग,आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार 29 मे सायंकाळी…

‘मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, मला सरकारमधून मोकळं करावं’; देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या खराब कामगिरीच्या पार्शभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे.4 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला.त्यामध्ये भाजपचे 9 खासदार निवडणून आले आहेत. तर राज्यात काँग्रेसने…
Don`t copy text!