Latest Marathi News

मोटारीचा धक्का लागल्याने टोळक्याकडून मोटार चालकाचा खून,शेवाळवाडी येथील घटना

हडपसर,पुणे प्रतिनिधी -  मोटारीचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून मोटारचालकावर शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात मंगळवारी (12 डिसेंबर ) रात्री घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध हडपसर पाेलिसांनी गुन्हा दाखल…

ते म्हणाले तू असे करायला नको होते, पण ठीक आहे, हरकत नाही

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये तुफान कमाई करत असलेला अॅनिमल चित्रपट सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटातील हिंसा आणि इंटिमेट सीनवर सध्या जोरदार वाद होत आहेत. अगदी संसदेत देखील या चित्रपटावर चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील…

काँग्रेसचा ११ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा

नागपूर दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार…

काँग्रेस खासदाराकडील ३०० कोटींचे घबाड हे काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक

पुणे दि १०(प्रतिनिधी)- भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लुबाडणूक, दलाली आणि लाचखोरी याच इतिहासाने बरबरटेल्या काँग्रेसचा आणखी एक भ्रष्ट चेहरा झारखंडमध्ये उजेडात आला आहे. या राज्यात काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात सुमारे नऊ कपाटांमध्ये…

तीनशे किलो फुलांचा हार, दुतर्फा हजारो लोक; हिंगोलीत मनोज जरांगेंचे जंगी स्वागत

हिंगोली ; मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांचे हिंगोलीत आगमन झाले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांचे तीनशे किलो फुलांच्या हाराने स्वागत करण्यात आले. दोन जेसीबीने त्यांना हा हार घालण्यात आला.…

पुण्यात महिला पोलिस अधिकार्‍यासह दोघे सेवेतून बडतर्फ, जाणून घ्या प्रकरण

पुणे प्रतिनिधी -  अमली पदार्थ  तस्कर ललित पाटील ससून रूग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी कर्तव्यात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून महिला पोलीस उपनिरीक्षकासह दोघांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले. ललित पाटील प्रकरणात…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरेंटीवर जनतेचा अढळ विश्वास

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या लोकप्रियतेमुळे भाजपाच्या ऐतिहासिक व अभूतपूर्व विजयाची पताका डौलाने फडकू लागली. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेच्या अढळ विश्वासासह स्त्री शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंबे…

विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला चित्र बदलू

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत व जनतेचा विश्वास यामुळेच काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले आहे. कर्नाटकनंतर दक्षिण भारतातील…
Don`t copy text!