आरपीएफ जवान चेतन सिंग प्रकरण; कसाबची आठवण झाल्याचे साक्षीदाराने सांगितले
मुंबई - जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आपल्या अत्याधुनिक सर्व्हीस रायफल ए.के.४७ द्वारे स्वत:च्या वरिष्ठासह अन्य तीन प्रवासी अशी चार जणांची निर्घुण हत्या करणाऱ्या आरपीएफ जवान चेतन सिंग याची चौकशी सुरु झाली आहे.
परंतू…