Latest Marathi News

नणंद भावजयींनी हातचलाखीने घातला सराफाला गंडा

कल्याण दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात चोरींच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.पोलीसांनी सीसीटीव्हीच्या आधारे सराफांना गंडा घालणाऱ्या दोन महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. खरेदीच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवत त्यांनी अनेकांना गंडा घातला होता.…

महाज्योतीच्या परिक्षेत गडबड घोटाळा, परिक्षा पुन्हा घेण्याची मागणी

मुंबई दि १(प्रतिनिधी)- महाज्योती, सारथी, बार्टी या संस्था गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा देऊन मोठ्या प्रशासकीय पदावर जाता यावे म्हणून शासनाने सुरु केल्या आहेत. पण महाज्योतीच्या नुकतीच पार पडलेल्या परिक्षेत गडबड घोटाळा झाला…

नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यात कर्जत जामखेड एमआयडीसीचे फलक

पुणे दि १(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या पुणे दौऱ्यात कर्जत जामखेड एमआयडीसी मंजुरी रखडल्याबाबतचे फलक कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवांनी झळकावल्याने सध्या कर्जत जामखेड एमआयडीसीचा मुद्दा केंद्रीय पातळीवर…

काँग्रेसच्या या नेत्याकडे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी

मुंबई दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले असताना विरोधी पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजित…

पुण्यात दोन पीएमटी बसचा भीषण अपघात

पुणे दि १(प्रतिनिधी)- पुण्यामध्ये पीएमपीएमएलच्या दोन बसेसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे-नगर महामार्गावरील बीआरटीमध्ये ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये बसच्या वाहक आणि चालकासह २९ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये दोन्ही…

भीषण! समृद्धी महामार्गावरील अपघातात १८ जणांचा मृत्यू

ठाणे दि १(प्रतिनिधी)- समृद्धी महामार्गावर सुरू असलेले अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. काही दिवसापुर्वीच समृद्धी महामार्गावरील अपघातात २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. अशातच समृद्धी महामार्गावर आणखी एक मोठा अपघात झाला…

मनी लाँड्रिंग प्रकरणात या अभिनेत्रीवर अटकेची टांगती तलवार?

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- महाठग अशी ओळख असलेला सुकेश चंद्रशेखरने बाॅलीवूडमधील अनेक अभिनेत्रींना अडचणीत आणले आहे. जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्यावर सुकेशच्या मनी लॉड्रिंग केससंदर्भात संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आज नोराला…

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कानउघाडणी करावी

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपस्थित रहावे की नाही…

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जोरदार धक्का?

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा तिढा पुन्हा एकदा वाढला आहे. कारण उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे शिंदे सरकारची कोंडी झाली आहे. एकीकडे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार राज्यपाल नियुक्त आमदारासाठी आपल्या पक्षातील…
Don`t copy text!