Latest Marathi News

वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व विविध उपक्रम

कर्जत दि २२(प्रतिनिधी)- सध्या सर्व राज्यभरात पंढरीची वारी आणि आषाढी एकादशीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. "जय हरी विठ्ठल" या नामघोषाने राज्यभरातून विविध पालख्या व दिंड्या पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी दर…

महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजपा सरकारचा कुटील डाव

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात मागील दोन-अडीच महिन्यात १० ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगलीमागे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हात असून महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या दंगली घडवल्या जात…

महिला धोरण यशस्वी झाले याचे समाधान

पुणे दि २२(प्रतिनिधी)- संधी दिली, की महिला तिचं सोनं करतात, याची खात्री होती. म्हणूनच संपूर्ण देशभरात सर्वप्रथम महाराष्ट्रात महिला धोरण आणलं. ते आज यशस्वी झालेलं पाहून नक्कीच समाधान वाटत आहे, अशा शब्दात खासदार शरद पवार यांनी आज आपल्या भावना…

मोठी बातमी! दर्शना पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

पुणे- राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. हत्येपासून फरार असलेला मुख्य आरोपी राहुल हंडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तो मुंबईहून पुण्याला जात असताना…

सद्गुरू एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ ‘दिल मलंगी’ रॉमकॉम फँटसी…

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- एका विलक्षण कथा-कल्पनेवरील 'दिल मलंगी' या अक्शन फँटसी चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध उद्योजक रमाकांत गोविंद भोसले, सौ. दीपा रमाकांत भोसले आणि प्रमोद मुरकुटे यांच्या 'सदगुरु एंटरटेनमेंट', दीपलक्ष्मी निर्मित'…

बाॅलीवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री वेळेआधीच झाली आई

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधली आघाडीची अभिनेत्री दीपिका कक्करच्या घरी आनंदाचे आगमन झाले आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. दीपिका कक्करच्या पतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे…

शिंदे फडणवीस सरकारकडून उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेत मोठी कपात

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर आला आहे. अगोदर शिंदेनी आमदार खासदार फोडत ठाकरेंना धक्का दिला होता. पण आता शिंदे फडणवीस सरकारकडून ठाकरेंच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. उद्धव…

अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार?

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेत असणारे नेते अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अजितदादा नाराज अशा बातम्या थांबल्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा आपल्या नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी भाकरी…

भाजपाच्या महिला आमदाराने अभियंत्याच्या लगावली कानशिलात

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून लोकप्रतिनिधी बेताल वागत असल्याच्या घटना सातत्याने घडत आल्या आहेत. शिंदे गटाचे आमदार बांगर यांनी तर एक दोनदा नव्हे तर अनेकदा कायदा हातात घेतला होता. पण आता भाजपाच्या आमदार गीता जैन…

आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करु नका

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- आदिवासी आश्रम शाळेतील वर्ग ३ व ४ च्या रोजंदारी व तासिका तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे सरकारी पत्रक अन्यायकारी आहे. हे कर्माचारी अत्यंत अल्प मानधनावर दुर्गम भागात काम करत आहेत. शासनाने याचा…
Don`t copy text!