Latest Marathi News

उद्धव ठाकरेंचे केंद्रीय निवडणूक आयोगालाच आव्हान

दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रिट याचिका दाखल करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यात आली आहे.…

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे निधन

दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. २२ ऑगस्ट रोजी मुलायम सिंह यादव यांना…

…असे मिळाले होते शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह!

मुंबई दि ९(प्रतिनिधी) - निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव तात्पुरते गोठवले आहे. त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हे ३३ वर्ष जुने नाते आता संपुष्टात आले आहे. यामुळे मुळ शिवसैनिक दुखावला आहे. आता इथून पुढे ठाकरे…

शिवसेना ‘या’ नाव आणि चिन्हाने निवडणूक लढवणार

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- धनुष्यबाण चिन्हाबरोबरच शिवसेना हे नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर नक्की तुम्हाला काय हव आहे असा सवाल केला. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पर्यायी तीन नावं…

‘त्या’ फोटोवरून दोन मुलींमध्ये भररस्त्यात हाणामारी

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- मुलांमध्ये रस्त्यावर झालेली मारामारी आपण खुपवेळा पाहिली असेल पण अलीकडे मुलींमध्ये मारामारी झाल्याचा अनेक घटना समोर येत आहेत. अनेकदा तर सार्वजनिक ठिकाणीच एकमेकींच्या झिंज्या ओढताना त्या दिसतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल…

‘कंडोमचा सर्वाधिक वापर मुस्लीमच करतात’

हैद्राबाद दि ९(प्रतिनिधी)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित केला होता. लोकसंख्येच्या असमतोलाचा मुद्दा दुर्लक्षित करू नये, असं ते म्हणाले होते. यावर ओवेसींनी प्रतिक्रिया दिली आहे.…

नाशिकसाठी शनिवार ठरला आगीचा वार

नाशिक दि ८ (प्रतिनिधी) - नाशिक जिल्ह्यात मागील काही तासांपासून दुर्घटनांचे सत्र सुरू आहे. दोन बसला आग लागल्यानंतर, आणखी एक अपघात झाला आहे. गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना मनमाडपासून जवळच पुणे-इंदौर महामार्गावर…

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- धनुष्यबाण कोणाचा यावर शिंदे आणि ठाकरे गटात होणारे दावे प्रतिदावे आता थांबले असुन निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवले आहे. तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांना या चिन्हा वापर करता येणार…

दारूच्या नशेत तरुणींनी सिक्युरिटी गार्डसोबत केले असे काही…

दिल्ली दि ८(प्रतिनिधी)- सोशल मीडियामुळे अनेकांना चांगले वाईट प्रकार अनुभवास आले आहेत. तर या सोशल मिडीयावर अनेक प्रकारचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात सध्या एक तरूणीने दारूच्या नशेत सिक्युरिटी सोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला…

एकदम ओक्के म्हणणाऱ्या शहाजीबापूंच्या मतदारसंघात नाॅट ओक्केचे चित्र

सांगोला दि ८(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणातील सत्तापरिवर्तन झाल्यानंतर सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील चांगलेच चर्चेत आले आहेत शहाजीबापूंच्या डायलॉगची चर्चा देशभरात होत असताना त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांच्या मात्र अनेक अडचणींचा…
Don`t copy text!