Latest Marathi News

सज्जगडावरील ‘त्या’ बछड्याची अखेर आईशी झाली भेट

सातारा दि २५(प्रतिनिधी) - सज्जनगडावरील आईपासून दुरावलेल्या बछड्याची आणि त्यांच्या आईची भेट घडवून आणण्यात वन विभागाला यश आले आहे.त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहुन अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.…

शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

अमरावती दि २५(प्रतिनिधी)- शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आले होते.यावेळी संतोष बांगर यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांनी ५० खोके एकदम ओके अशा…

भाजपाचे ‘हे’ आमदार व्हिडिओ गेम खेळण्यात आणि तंबाखू मळण्यात दंग

उत्तर प्रदेश दि २५(प्रतिनिधी)- लोकप्रतिनिधींकडे जनतेच्या कल्याणाची जबाबदारी असते. त्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवले जाते. पण एक भाजप आमदार चक्क विधानसभेत तंबाखू मळताना आणि व्हिडिओ गेम खेळताना आढळून आला आहे.याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला…

महिला प्रवासी आणि महिला कंडक्टरमध्ये झिंज्या धरत हाणामारी

परभणी दि २५(प्रतिनिधी) - अनेकदा प्रवासात प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद होतात हे वाद कधी कधी चांगलेच वाढतात. असाच एक वाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.हा व्हायरल व्हिडिओ परभणीतला आहे.पण या प्रकरणी कोणीही तक्रार दाखल केलेली…

‘बापाची विचारधारा सोडून देता तुम्हाला लाज वाटायला पाहिजे’

बीड दि २५(प्रतिनिधी)- "आम्हाला गद्दार म्हणता, पण ज्या बापानी तुम्हाला जन्माला घातलं त्यांची विचारधारा तुम्ही सोडून दिली, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे", अशा शब्दात शिंदे सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. शरद…

शिंदे सरकारमधील ‘या’ मंत्र्यासमोरच ‘पन्नास खोके’ची घोषणाबाजी

परभणी दि २५(प्रतिनिधी)- राज्यात सत्ताबदल होऊन बराच काळ होऊन गेला असला तरीही शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधातील रोष काही केल्या कमी होत नाही. मध्यंतरी दादा भुसे यांच्याविरोधात पन्नास खोके ओके अशा घोषणा दिल्या होत्या. पण आता शिंदे सरकारमधील…

अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा

सोलापूर दि २४(प्रतिनिधी) - अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचत थंड डोक्याने पतीचा खून केल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे. पण पोलीसांनी शिताफीने तपास करत २४ तासातच आरोपींना अटक केली…

‘तर शिंदे फडणवीस सरकार कोसळणार’

मुंबई दि २४(प्रतिनिधी) - शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी शिवाजी पार्क मैदानावर कोण दसरा मेळावा घेणार याचा फैसला उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला. यानंतर राज्यभर शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. आता २७ तारखेकड…

‘त्या’ सरकारमध्ये असताना आम्ही षंढ झालो होतो’

नाशिक दि २४(प्रतिनिधी) - दसरा मेळाव्यासाठी प्रयत्न करूनही शिंदे गटाला शिवाजी पार्क न मिळाल्याने शिंदे गट आता बीकेसीवर दसरा मेळाव्याची तयारी करणार आहे. आजवरचा सर्वात भव्य दसरा मेळावा होणार असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. याच्या…

शिंदे-फडणवीस सरकारचे पालकमंत्री अखेर जाहीर

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- सरकार स्थापनेपासुन दीड महिन्यांनी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आणि विस्तारानंतर रखडलेली पालकमंत्र्यांची यादी अखेर शिंदे सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना तब्बल सहा जिल्ह्यांची…
Don`t copy text!