Latest Marathi News

…तेंव्हा एकनाथ शिंदे काॅंग्रेसमध्ये जाणार होते

मुंबई दि २६(प्रतिनिधी) - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याचे काम रामदास कदम आणि एकनाथ शिंदे करत आहेत. जितका तुम्ही त्रास द्याल, तितकी शिवसेना पेटून उठेल आणि शिवसेनेला सहानुभुती मिळत राहील असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार…

शिवसेना कोणाची? घटनापीठ करणार फैसला

दिल्ली दि २६(प्रतिनिधी)- राज्याच्या सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष असणार आहे. उद्या होणाऱ्या सुनावणीत शिंदे गट निवडणूक आयोगाच्या कारवाईला…

बिनधास्त काव्याचे प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते…

ओैरंगाबाद दि २६(प्रतिनिधी)- औरंगाबादमधील फेमस युट्युबर गर्ल बिंदास काव्या काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. बिंदास काव्या अचानक बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली होती. पण आता पोलीसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर नवीनच माहिती समोर आली आहे.…

राज्यात विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला

मुंबई दि २६(प्रतिनिधी) - राज्यात सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. पण याच गोंधळात राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नाशिक आणि अमरावती विभागात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागात…

उद्धव ठाकरेंची शिवभोजन थाळी योजना बंद होणार?

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाविकास आघाडीच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्याने शिंदे- फडणवीस सरकार ही योजना बंद करण्याची शक्यता आहे.ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे. राज्यातील…

विद्यार्थ्यांच्या जीवाशी होणार खेळ सीसीटीव्हीत कैद

अंबरनाथ दि २६(प्रतिनिधी)-अंबरनाथ पूर्वेतील ग्रीन सिटी संकुल परिसरात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका छोट्या बसला सोमवारी सकाळच्या सुमारास अपघात झाला. बस मागे घेताना अचानक बस उलटली. यावेळी बसमध्ये १७ ते १८ विद्यार्थी होते अशी माहिती…

‘मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास राजीनामा देईन’

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. पण या वक्तव्याबद्दल त्यांनी मराठा समाजाची जाहीररित्या माफी मागितली आहे. एवढेच नव्हे तर २०२४ पर्यंत मराठा समाजाला…

‘राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सुटली’

उस्मानाबाद दि २६(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणारे शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणासंदर्भात एक वादग्रस्त विधान केल्याबद्दल अडचणीत आले आहेत.त्याच्या वक्तव्याचा मराठा क्रांती मोर्चाने निषेध केला…

सज्जगडावरील ‘त्या’ बछड्याची अखेर आईशी झाली भेट

सातारा दि २५(प्रतिनिधी) - सज्जनगडावरील आईपासून दुरावलेल्या बछड्याची आणि त्यांच्या आईची भेट घडवून आणण्यात वन विभागाला यश आले आहे.त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहुन अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.…

शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

अमरावती दि २५(प्रतिनिधी)- शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आले होते.यावेळी संतोष बांगर यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांनी ५० खोके एकदम ओके अशा…
Don`t copy text!