मुलीसोबत जाणाऱ्या तहसीलदारांना रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी
अवैध वाळू उपशाचा मुद्दा धाराशिव जिल्ह्यात चांगलाच तापला असून, परंडा तहसील कार्यालयाच्या आवारात चक्क तहसीलदारांना गाडी अडवून धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तहसीलदार निलेश काकडे आणि तक्रारदार यांच्यातील या बाचाबाचीचा व्हिडिओ…