Latest Marathi News

आढळरावांच्या हकालपट्टीची ती बातमी खरी की खोटी ? बघा सविस्तर बातमी

शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, सामना दैनिकात आलेली बातमी ही अनावधानाने छापण्यात…

उद्धव ठाकरेंच्या भेटीला ‘मातोश्री’वर कधी जाणार? एकनाथ शिंदेंनी सांगितली वेळ…

मुंबई प्रतिनिधी : काल मोठ्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशातच एकनाथ शिंदे  आपल्या गटातील आमदारांच्या भेटीसाठी आज पहाटेच गोव्याला पोहचले. त्यावेळी,…

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, भाजपचा पाठिंबा, शिंदे-फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती फडणवीसांनी दिली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत काय…

मी पुन्हा येतोय…! फडणवीस-शिंदे राजभवनावर, आजच होणार शपथविधी…?

बुधवारी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, यानंतर राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे  हे थोड्याच वेळात राजभवनमध्ये जाऊन राज्यपालांची भेट घेणार…

उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची शरद पवारांना माहितीच नव्हती?

मुंबई प्रतिनिधी - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे बहुमत गमावलेल्या उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सुप्रीम कोर्टाने रात्री ९ वाजता निकाल देत बहुमत चाचणीसाठी स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर…

नवीन सरकार बनल्यास देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, गृहमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ…

महाविकास आघाडीत नकोच म्हणत शिवसेनेच्या ३९ आमदारांनी थेट पक्षप्रमुखांना शह दिला. आपल्याच पक्षाचा विशेषत: पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाही केलेली आमदारांची बंडखोरी जिव्हारी लागल्याने उद्धव ठाकरे पदावरून पायउतार होतील, अशी स्थिती आहे.तत्पूर्वी,…

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा राजीनामा

मागील आठ दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात…

महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का! बहुमत चाचणी उद्याच होणार – सुप्रीम कोर्ट

संपुर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागून असलेला निर्णय म्हणजे ठाकरे सरकारला उद्या बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार की नाही. याबाबतचा आता मोठा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला असून ठाकरे सरकारचे भवितव्य काय ते उद्याच कळणार आहे. कारण, मविआ सरकारची बहुमत…

कुटुंबप्रमुख म्हणून सांगतोय,परत या, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदे गटाला आवाहन…?

मुंबई विशेष प्रतिनिधी - महाराष्ट्रातील  सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चाललं आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी  सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ…

उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपाल कोश्यारींचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. काहीवेळापूर्वीच राजभवनाकडून मुख्यमंत्री कार्यालय आणि विधिमंडळ सचिवांना हे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी…
Don`t copy text!