अंबरनाथमध्ये कायद्याचा धाक उरला नाही? पोलिसांना धक्काबुक्की
अंबरनाथमध्ये भर रस्त्यात दारूच्या नशेत दोन तरुणांनी घातलेल्या धिंगाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या तरुणांनी पोलिसांसोबत देखील गैरवर्तन…