खरातच्या पापात डॉक्टरांचाही हात; गर्भपाताच्या गोळ्यांचा धक्कादायक उलगडा
नाशिकचा स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पहिल्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर, आज (२ एप्रिल) त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.…