Latest Marathi News
Browsing Category

अपघात

उपचारासाठी मुंबई आलेल्या कुटुंबाचा हृदयद्रावक मृत्यू

मुंबई - एलिफंटा जाणारी खासगी बोट बुधवार बुडाली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात नाशिकहून मुंबईला उपचारासाठी आलेले संपूर्ण कुटुंब पाण्यात बुडाले व त्यांचा मृत्यू झाला आहे. उपचारातून बरे झाले पण समुद्रात बुडून या कुटुंबाचा करुण…

कात्रज कोंढवा रोडवरील अपघात सत्र सुरूच ! रोडवर पाठीमागून आलेल्या क्रेनच्या धडकेने दुचाकीस्वाराचा…

कात्रज कोंढवा रोडवरील वाहनांच्या संख्येने वेगाने वाढ झाली असली तरी गेली अनेक वर्षे रस्ता रुंदीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. अशातच पावसामुळे या रोडवर मोठ्या प्रमाणावर अपघातांमध्ये वाढ झाली आहे. याच रोडवर क्रेनने पुढे जात असलेल्या…

वाघोली परिसरात स्कूल बसचा अपघात ; सर्व मुले सुरक्षित, अपघाताचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली परिसरात स्कूल बस व सिमेंट काँक्रिट मिक्चर डंपरचा अपघात झाला. या स्कूल बस मध्ये १० ते १५ मुले होती. या घटनेनंतर अपघाताचे सी सी टीव्ही समोर आले आहे. ही घटना सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास वाघोली लोहगाव रोड…

पुणे महापालिकेचा ट्रक बघता-बघता अचानक २५ फूट खड्यात; पहा नेमकं काय घडलं?

पुणे शहर कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत असतं. अशातच आता शहरातील समाधान चौकामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. महानगर पालिकेचा एक अख्खा ट्रक खड्डयात गेला आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही.मात्र या प्रकाराने…

नागपूर ऑडी कार अपघात प्रकरण ; संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांचे फुटेज डिलीट?

नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांचे नाव समोर आले आहे. 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री संकेत बावनकुळेंच्या भरधाव कारने अनेक वाहनांना धडक दिली. ही घटना सीसीटीव्हीतही कैद…
Don`t copy text!