Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेतील का ? ही बातमी काय सांगते बघा

मुंबई प्रतिनिधी - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना सोबत घेत नवा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्याकडे आमदारांचा मोठा गट गेल्यामुळे दोन तृतीयांश नियमाप्रमाणे सर्वांत मोठा गट कुणाचा तसेच…

नारायण राणे यांची शरद पवारांना धमकी,मोठी खळबळ

मुंबई विशेष प्रतिनिधी - बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल अशी थेट धमकी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना …

मोठी बातमी – फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ

नागपूर विशेष प्रतिनिधी - राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात दररोज होणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा…

शिर्डी निमगाव येथील श्री शेत्र शिर्डी ते पंढरपुर पालखी सोहळ्याचे आयोजन

शिर्डी प्रतिनिधी : शिर्डी निमगाव येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथील 1008 महामंडलेश्वर श्री स्वामी काशीकानंद सरस्वती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र शिर्डी ते पंढरपूर पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व…

सत्तासंघर्षला निर्णायक वळण, भाजपा सरकारचा मार्ग मोकळा..! बघा कसा आहे राजकीय खेळ..?

मुंबई विशेष प्रतिनिधी -  राज्यातील सत्तासंघर्षात महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले असून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या युतीचे सरकार स्थापन होण्यासाठी वेगवान हलचाली सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे…

आम्हाला तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं..! शिंदेंसोबत असलेल्या आमदारांचं मुख्यमंत्री…

श्री. उध्दवजी ठाकरे, मुख्यमंत्री,  आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय पत्रास कारण की... काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर…

शिवसेनेचे आणखी 6 आमदार नॉट रिचेबल, दिवसभरात होणार राजकीय भूकंप

मुंबई विशेष प्रतिनिधी - शिवसेनेचे आणखी 6 आमदार नॉट रिचेबल आहेत. आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर यांचा संपर्क झालेला नाहीय. दोघेही गुवाहाटीकडे रवाना झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे कुडाळकर आणि सरवणकर शिंदे गटात समिल होणार का…

BREAKING NEWS – मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडलं, राष्ट्रवादीचे मंत्री नाराज, अजित…

मुंबई विशेष प्रतिनिधी - मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'ला जय महाराष्ट्र करुन 'पुन:श्च मातोश्री' म्हणत शिवसैनिकांच्या भक्कम आधारावर आणि कुटुंबाच्या साथीने 'वर्षा ते मातोश्री' असा ९ किलो मीटरचा पल्ला जवळपास २ तासांनी पार केला. यादरम्यान शिवसैनिकांचं…

शिवसेनेला उत्तर देणारा राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल..?

मुंबई प्रतिनिधी - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहे. या घटनेनंतर…

मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख सोडायला तयार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई -  शिवसेनेत अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. मात्र, एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना सोबत घेत पक्षाविरोधात बंड केल्याने शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर आली. एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर…
Don`t copy text!