Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

मनोज जरांगेची मागणी मुख्यमंत्री शिंदेनी केली मान्य; मराठा समाजाला मोठा दिलासा !

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. अंतरवाली सराटीमध्ये त्यांचे हे उपोषण सुरु आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सरकारकडून हालचालींना वेग आला…

वडेट्टीवारांचा टोला ; लाडका कंत्राटदारनंतर आता मुख्यमंत्र्यांची लाडका बिल्डर योजना

गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी 400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे…

संभाजी ब्रिगेडचा सवाल; फडणवीस दंगली घडवायच्यात का?

पुण्यात काल भाजपाच एक दिवसीय अधिवशेन झालं. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषण केलं. त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विरोधीपक्षांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा आदेश दिला.विरोधक खोटा नरेटिव्ह पसरवतात, त्याला…

सुषमा अंधारेंचा भाजपावर पलटवार; महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हेच सर्वांत मोठे आव्हान

अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आरक्षणासह अनेक मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली.राज्यात औरंगजेब फॅन क्लब म्हणजे कोण तर ते म्हणजे महाविकास आघाडी. या औरंगजेब…

भाजपच्या अधिवेशनात विरोधकांवर , उद्धव ठाकरेंवरही शहांनी सडकून टिका

पुण्यात अमित शहांनी भाजपच्या अधिवेशनात विरोधकांवर सडकून टीका केली आहे. राहुल गांधी अहंकारी बनल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तर शरद पवार भ्रष्टाचारी आसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.उद्धव ठाकरेंवरही शहांनी सडकून टिका केली आहे. कसाबला…

अदानींच नाव घेत उद्धव ठाकरे यांचे सरकारवर मोठे आरोप; ‘लाडक्या मित्रासाठी झोपडपट्टी दान.’

मुंबईतील प्रसिद्ध झोपडपट्टी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी उद्योजक गौतम अदानी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. धारावीच्या विकासासाठी अदानी समूह आणि मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण एकत्र काम करत आहेत.आता अदानी समूहाने या…

भरधाव वेगातील कारने ठोकलं,अन भयानक व्हिडीओ समोर !

पुण्यातील कल्याणीनगरमधील थरारक अपघात असो किंवा वरळीत पहाटे घडलेलं हिट अँड रन प्रकरण… भरधाव वेगाने कार चालवत माणसांना किड्या-मुंगीसारखं चिरडणारे हे अपघात पाहून काळजाचा थरकाप उडतो.या घटना आणि त्यावरून उठलेला गदारोळ अद्यापही शमलेला नाही,…

आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट, कोल्हेंच्या घरी खलबतं!

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वारे उलट्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत.काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी…

शरद पवारांकडून दुसरा धमाका; विधानसभेसाठी आणखी एका तरुण उमेदवाराची घोषणा !

राष्ट्रवादीतील फुटीनंतर आपल्या नवीन राजकीय पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी दौऱ्याचं आयोजन केलं असून काल त्यांच्या उपस्थितीत अहमदनगरमधील अकोले येथे दिवंगत अशोक…

रावसाहेब दानवे यांचा तुफान हल्ला ; महाविकास आघाडीच्या तीन तऱ्हा; मुख्यमंत्री पदावर सर्वांचाच डोळा

लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे भाजपने मुंबईत मंथन केले. तर आगामी विधानसभेसाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विधानसभेसाठी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे.त्याचवेळी भाजपच्या गोटातून महाविकास आघाडीवर जोरदार…
Don`t copy text!