Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांनी मागितली 5 लाखांची लाच, गुन्हा दाखल

पुणे प्रतिनिधी - रोहित पवार : बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक चेतन…

यशश्री हत्याकांडात पोलिसांचा मोठा खुलासा; ‘दोघे मित्र होते, 3 ते 4 वर्षांपासून संपर्कात…

उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मोठे खुलासे केले आहेत. मयत आणि आरोपीत ओळख, मैत्री होती. मागील 3 ते 4 वर्षांपासून ती त्याच्या संपर्कात नव्हती. यातूनच त्याने हे कृत्य केलं असावं असा खुलासा नवी मुंबई पोलिसांनी केला आहे.…

पोलिसांचा मोठा निर्णय ; दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची खैर नाही, थेट लायसन्स होणार रद्द

गेल्या काही दिवसांत पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या विविध घटना घडल्याचं पहायला मिळत आहे. वाढत्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना टाळण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत होती.त्याच दरम्यान आता पुणे पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात दारु…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पैशांची मागणी केल्यास कारवाई – एकनाथ शिंदे

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास…

जरांगेंच्या आंदोलनस्थळावर आणि घरावर… ड्रोनद्वारे टेहाळणी

मनोज जरांगे राहत असलेल्या अंतरवाली सराटीत ड्रोनद्वारे टेहाळणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जरांगे यांच्या आंदोलनस्थळासह जरांगे राहतात त्या घरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याची माहिती मिळतेय.गेल्या आठवड्यात जायकवाडी धरणावर…

पुण्यात हळहळ ; लग्नानंतर गेले होते लोणावळा फिरायला; कुटुंबातील ५ जण गेले वाहून

पुणे शहरातील अन्सारी आणि खान कुटुंब लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आले होते. चार दिवसांपूर्वीच या कुटुंबाकडे लग्न होते. घरात सर्व आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे लग्नाचा थकवा घालवण्यासाठी लोणावळ्यात जाण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला.भुशी…

पावसात छतावर रील बनवत होती तरुणी; अचानक तिथेच वीज पडली अन्..

पावसाळ्यात विजांचा कडकडाट होणं सामान्य आहे. मात्र, ग्रामीण भागात अनेकदा वीज पडल्याच्या घटनाही समोर येतात. त्या अनेकदा झाडावर किंवा एखाद्या खांबावर पडतात. मात्र, या नैसर्गिक घटनेपासून शहरं वाचतात असंही काही नाही.शहरांमध्येही विजेचा कडकडाट…

मंत्र्यावर विश्वास ठेवणं चूक आहे का? मनोज जरांगे यांचा सवाल

सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी पाच महिने झालेत. जर करायचं असल्यास एवढा वेळ थोडाच लागतो. आज संध्याकाळपर्यंत कळेल काय विषय आहे. नाही कळलं तर सलाईन काढून टाकू, एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवणे ही माझी चूक नाही, असे मनोज जरांगे पाटील…

लोकसभेत धुव्वा उडाला, आता मनोज जरांगे यांचा महायुतीला दुसरा इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षण आंदोलन सुरू केलं आहे. जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं असून त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. काल रात्री त्यांची तब्येत बिघडली होती.त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आली. एका मंत्र्याच्या…

मनोज जरांगे पाटलांची उपोषणाला बसत मोठी घोषणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी गैरसमजात राहू नये. तुम्ही 10 टक्के आरक्षण दिले फजिती सुरू आहे. मी फडवणीस यांच्या शब्दाला विरोध करत नाही. महाविकास आघाडीनेही आमचे प्रचंड नुकसान केले आहे.मात्र तुम्ही आता नुकसान केले आणि त्यांनी अगोदर केले.…
Don`t copy text!