Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग न्यूज
अखेर शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत ? बघा सविस्तर बातमी
मागच्या अनेक दिवसांपासून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाची चर्चा रंगली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील कधी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार? असा प्रश्न विचारला जात होता. कारण शिरुर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी…
बापाने 6 वर्षांच्या लेकीचा आवळला गळा,या घटनेने लातूर हादरले
अवघ्या 6 वर्षांच्या मुलीला गळफास लावून वडिलांनीही गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना लातूर शहरात घडलीय. मुलीला गळफास लावल्यानंतर वडिलांनी जीवन संपवल्याच्या या घटनेने लातूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. लातूरच्या मार्केट यार्ड लगत असलेल्या…
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जन्मठेप,’या’ प्रकरणी न्यायालयाचा निर्णय
लखन भैया एन्काऊंटर प्रकरणी प्रदीप शर्मा दोषी आढळले आहेत. लखन भैया एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत प्रदीप शर्मा यांना दणका दिला आहे. हायकोर्टाने निर्दोषत्व रद्द करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तीन आठवड्यांत शर्मा…
लोकसभेच्या तोंडावर भाजप-मनसे एकत्र ? राज ठाकरे दिल्लीत…!
मनसे प्रमुख राज ठाकरे हे सोमवारी रात्री तडकाफडकी चार्टर्ड विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. दिल्लीत आज महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…
कल्याण,भिवंडी लोकसभा मतदारसंघात “मराठा उमेदवार” ? सविस्तर बातमी
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली असताना त्यांनी केलेल्या आवाहनानुसार कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात देखील समाजाच्या वतीने उमेदवार उभे करण्यात येणार आहेत.रविवारी कल्याण…
अकलूजच्या ‘शिवरत्नवर’ राजकीय उलथापालथ ! मोहिते पाटील अपक्ष लढणार की तुतारी हाती घेणार ?…
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालीय. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केलीय. माढा लोकसभा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत येतोय. कारण येथून भाजपने पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिलीय. या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते…
म्हणून “राष्ट्रवादी काँग्रेस”मध्ये फूट पडली – देवेंद्र फडणवीस
एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवार वादावर भाष्य केलं आहे. शरद पवार यांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष केलं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. म्हणूनच अजित पवार बाहेर पडले. राज्याचं राजकारण…
शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार ?
लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. त्यातच आता महाराष्ट्रातही सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, राज्यात शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शिंदे गटाचे नेते आढळाराव पाटील आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार…
क्रिमिलन बॅकग्राउंड असलेल्या उमेदवारांचे धाबे दणाणले, निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. यावेळच्या निवडणुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवारांपासून राजकीय पक्ष आणि मतदारांनाही आयोगाने काही सूचना दिल्या…
“एकाच वेळी लोकसभा-विधानसभा,नंतर स्थानिक स्वराज्य संस्था” ? बघा सविस्तर बातमी काय ?
केंद्रातलं मोदी सरकार एक राष्ट्र, एक निवडणूक घेण्याबाबत विचार करत आहे.अशातच या संकल्पनेवर अभ्यास करून त्याची अंमलबजावणी कशी करता येईल याबाबत अहवाल सादर करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली…