Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
देश/विदेश
Bye Bye Modi नावाचे चौकात झळकले पोस्टर, 5 जणांना अटक, बघा नेमकी ही बातमी काय.. ?
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये मध्यरात्री देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होर्डिंग्ज लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यानंतर हे पोस्टर लावणाऱ्या ५ जणांना अटक करण्याल आली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या…
10 वर्षांच्या चिमुकल्याला मगरीने नदीतच जिवंत गिळलं…! बघा नेमक तिथ काय घडल…! व्हिडिओ बघा
एक दहा वर्षांचा मुलगा अंघोळ करत होता. नदीत अंघोळ करत असतेवेळी या मुलावर मगरने झडप घालून हल्ला केला. या हल्ल्यात मगरीने दहा वर्षांच्या मुलाला ओढून नदीन खोल नेलं आणि त्याचा फडशा पाडला. दहा वर्षांच्या मुलाला या मगरीने जिवंत गिळलं. ही…
भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन रस्त्यावर बसला ८ वर्षांचा चिमुकला, बघा नेमक काय घडल..! बघा व्हिडिओ
मध्यप्रदेश ब्यूरो रिपोर्ट - देशात गुन्ह्यांच्या घटना वाढत असताना एक अशी घटना समोर आली ज्याने सगळ्यांनाच धक्का बसेल. शनिवारी मध्य प्रदेशातील मुरैना इथं एक ८ वर्षांचा मुलगा आपल्या ३ वर्षाच्या लहान भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन बसला होता. तर…
अमरनाथ गुफेजवळ ढगफुटी, पाच जणांचा मृत्यू, भाविक अडकले,बघा नेमक काय घडल…?
श्रीनगर विशेष प्रतिनिधी - जम्मू-काश्मीरच्या अमरनाथ येथे ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरनाथमध्ये होली गुहेजवळ संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र अमरनाथच्या यात्रेला गेलेल्या तब्बल 10 ते…
सख्ख्या भावाचा बहिणीवर एकदा नव्हे तर दोन वेळा बलात्कार….! खळबळजनक घटना
बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या बहिणीवर बलात्कार केल्याची घटना गोव्यात घडली आहे. या घटनेने संपूर्ण गोवा हादरलाय. याप्रकरणी पोलिसांनी नराधम भावाला अटकही केली आहे. तर पुढील तपास केला जातो…