Latest Marathi News
Browsing Category

देश/विदेश

दिल्ली हादरली ! एकाच घरात आढळले ५ मृतदेह; वडिलांनी चार मुलींसह स्वत:ला संपवले, घटनेमागचे नेमकं कारण…

दिल्लीमध्ये  एकाच घरात पाच मृतदेह सापडले. दिल्लीच्या रंगपुरी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी चार मुलींसह स्वत:ला संपवून घेतलं. ५० वर्षीय हिरालाल हे कुटुंबासोबत वसंत कुंज परिसरातील रंगपुरी भागात भाड्याच्या घरात राहत होते.…

१०० रुपयांच्या वादातून एक भयंकर घटना समोर ! दोन कुटुंबात जोरदार हाणामारी ; महिलेचा मृत्यू, ७ जण जखमी

बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील वासुदेवपूर पोलीस स्टेशन परिसरात १०० रुपयांच्या वादातून एक भयंकर घटना घडली आहे. शेजाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात कांचन देवी नावाच्या ४० वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली.या घटनेत सात जण जखमी झाले आहेत.…

लाखो रुपयांच्या मोबाईल चोरीसाठी चोरटयांनी चक्क वापरली गोणी ; अवघ्या ४ मिनिटांत केली चोरी, व्हिडिओ…

दिल्लीतील पॉश परिसर असलेल्या वसंत कुंज येथील मोबाईल शोरूममध्ये चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाखो रुपयांचे मोबाईल गोणीमध्ये भरून चोरटे पळून गेले. मोबाईल शोरूममधील चोरीची ही घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही…

रस्त्यावर रात्रभर एक कार उभी होती ; पोलिसांनी कारचा दरवाजा उघडताच कारमध्ये दिसले असे काही कि..…

तामिळनाडूतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील राष्ट्रीय महामार्गावर रात्रभर एक कार उभी होती. दुसऱ्या दिवशी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या संशयास्पद कारची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.…

महालक्ष्मी हत्याकांड प्रकरणाचा अखेर पोलिसांकडून उलगडा ;संशयित आरोपीने का केले महालक्ष्मीचे ५९ तुकडे?

बंगळुरू येथील महालक्ष्मी हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. महालक्ष्मीची हत्या तिच्यासोबत काम करणाऱ्या मुक्ती रंजन राय याने केली होती. तिची हच्या केल्यानंतर त्यानेही आत्महत्या केल्याचं आता समोर आलं आहे.आत्महत्या करण्यापूर्वी…

धक्कादायक ! स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, व्हाट्सएप वरून झाला खुलासा

दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलगी जेव्हा तिच्या घरी जायची तेव्हा ती घरमालकाच्या मुलाला फ्लॅटच्या चाव्या देत असे. हे तिने अनेकदा केलं होतं. मात्र तीन महिन्यांपूर्वी घरमालकाच्या मुलाने याच गोष्टीचा फायदा घेत मुलीची खोली…

अनैतिक संबंधातून महालक्ष्मीची हत्या ; मृतदेहाचे ३० तुकडे करून प्रियकर फरार, त्या रात्री प्रियकराने…

अनैतिक संबंधातून महालक्ष्मीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून आरोपीने भावाला बोलावून पळ काढला. मृताचा प्रियकर फरार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. वायलीकवल येथील महालक्ष्मी हत्याकांडात ओडिशा वंशाच्या व्यक्तीचा सहभाग…

धक्कादायक ! विहिरीत आढळले पती-पत्नीचे मृतदेह ; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न, घटनेने खळबळ

बिहारच्या गया येथील आमस पोलीस स्टेशन हद्दीतील पथरा गावातील मठ टोला येथे एका विहिरीत पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. २० वर्षीय मिथिलेश कुमार आणि त्याची १८ वर्षीय पत्नी प्रियंका कुमारी अशी मृतांची नावं आहेत. घराजवळ एक विहीर…

नवीन मोबाईलची खरेदी एका अल्पवयीन मुलाच्या जीवावर बेतली; पार्टी न दिल्याने मित्रांनीच केला मित्राचा…

दिल्लीतील एका तरुणाने एका नवीन फोनची खरेदी केली पण मित्रांना पार्टी न दिल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला. येथील शकरपूर मार्केटमध्ये सोमवारी सायंकाळी उशीरा एका अल्पवयीन मुलाची त्याच्या मित्रांनी हत्या केली. अल्पवयीन मुलाने मोबाईल…

बंगळुरूमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर,…

बंगळुरूमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी घटना घडली. या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. २९ वर्षीय महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले आणि ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले. हे…
Don`t copy text!