Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
दोन वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू
बांधकाम साईटवर बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लोणी काळभोर येथील रायवाडी रोडवरील गणेश खेडेकर यांच्या बांधकाम साईटवर 6 एप्रिल रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास घडली.याप्रकरणी लोणी…
मुलीनेच केला आईचा खून ,पुण्यातील धक्कादायक बातमी
एका अठरा वर्षीय तरूणीने आपल्या मित्राच्या मदतीने आईच्या डोक्यात निर्दयीपणे हातोड्याचे घाव घालून तिचा खून केल्याची घटना वडगाव शेरीमध्ये घडली आहे. जेव्हा मित्र आईच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालत होता, तेव्हा तरूणीने आईचे तोंड स्कार्फने दाबून…
पिंपरी चिंचवड मधील तडीपार गुन्हेगाराला कोयत्यासह अटक
तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला निगडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाने लोखंडी कोयत्यासह अटक केली.ही कारवाई शुक्रवारी (दि.5) सकाळी साडे अकराच्या सुमारास ओटास्किम येथील येथील स्मशानभुमी जवळ केली आहे.
आदित्य…
पुण्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं ,पुणे शहरात महिला असुरक्षित आहेत का?
पुण्यात गुन्हेगारी वाढत असताना दिसत आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पुणे शहरात महिला असुरक्षित आहेत का?असा प्रश्न निर्माण झाला आहे. हडपसर परिसरात नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन…
पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
पुण्यात खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस चौकीतच पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. भारत दत्ता आस्मर असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील खडक पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या लोहिया नगर पोलीस चौकीतील ही घटना घडली.…
चार वर्षांच्या बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार
हडपसर भागात चार वर्षांच्या बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. बालिकेवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.याप्रकरणी बालिकेच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…
पुण्यातील बंटी पवार गँगमधील सक्रिय गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे.पुण्यातील बंटी पवार गँगमधील सक्रिय गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 50 हजार रुपयांची पिस्टल आणि 800…
मी इथला भाई आहे तरुणाला मारहाण प्रकरणी भाई गेला गजाआड
'मी इथला भाई आहे, जेल भोगून आलोय' असे म्हणत तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना 26 मार्च रोजी रिव्हर रोड पिंपरी येथे घडली आहे.याप्ररणी पिंपरी पोलिसांनी एका स्वयंघोषीत भाईला अटक केली आहे.
सलिम…
पुण्यात पुन्हा धक्कादायक प्रकार एका युवतीवर कोयत्याने हल्लाचा प्रयत्न
पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर आहे. राज्याची नाही तर देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. परंतु पुणे शहराची वाटचाल आता पश्चात्य संस्कृतीकडे होऊ लागली आहे. एकतर्फी प्रेमातून हल्ले करण्याचे प्रकार पुण्यात वाढू लागले आहेत.
काही…
मोबाईल विकायला ‘तो’ बाहेर पडला पोलिसांच्या जाळ्यात अडकला पहा सविस्तर बातमी
जुनी मिलच्या मैदानावर चोरीचा मोबाईल विकण्यासाठी आल्याची खबर मिळाली अन् गुन्हे शाखेच्या पथकाने पद्धतशीर सापळा लावून त्याला पळून जाताना पाठलाग करुन पकडले. झडतीमध्ये त्याच्याकडे दोन मोबाईल, एअरपॉड असा १ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.…