Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

पुणे अपघात प्रकरणात ब्लड रिपोर्टशी छेडछाड करणाऱ्या डॉक्टरांना अटक

पुण्यात पोर्शे कारनं दोघांना चिरडून मारणाऱ्या अल्पवयीन आरोपीला दिलेला जामीन पुण्याच्या बाल न्याय मंडळानं रद्द केला आहे. या अल्पवयीन आरोपीला 14 दिवस बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश बाल न्याय मंडळानं दिला आहे.या प्रकरणात डॉक्टरांनी अल्पवयीन…

पुणे पोलीस थेट अग्रवाल यांच्या घरी; मोठी कारवाई..

पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणातील मोठी अपडेट आली आहे. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांपाठोपाठ आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिसांनी आज सकाळी अटक केली. सुरेंद्र अग्रवाल यांचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे.या प्रकरणाची चौकशी…

फलटण येथे सख्या बहीण-भावाचा खून

फलटण तालुक्यातील निंभोरे गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूल शेजारी सख्ख्या बहिण भावाच्या खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. सिकाबाई शिंदे (वय ३२) व सुमित शिंदे (१५) असे खून झालेल्या बहीण भावाचे नाव आहे.ही घटना शनिवारी सकाळी…

सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना पोलिसांकडून अटक; ड्रायव्हरचे अपहरण करून डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा…

कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिस चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. बाळाच्या बापाची शुक्रवारी न्यायालयीन कुठली दरवांगी करण्यात आल्यानंतर पोलिसांनी बाळाच्या आजोबांना देखील एका गुन्ह्यात अटक केली आहे.अपघात प्रकरणानंतर…

पिझ्झा-बर्गर खायला दिलं या आरोपात अजिबात तथ्य नाही, मात्र तपास सुरूच -अमितेश कुमार

कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणानंतर ते 'बाळ' लगेच जामिनावर सुटले. बाल न्याय मंडळाच्या या निर्णयामुळे पोलिस प्रशासनावर सर्वसामान्यांमधून संशय व्यक्त केला जात आहे. परिस्थिती अतिशय गंभीर असताना अपघातानंतर त्या 'बाळा'ला येरवडा पोलिस ठाण्यात…

मोठी बातमी! इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञाताचा हल्ला

मोठी बातमी समोर आली आहे, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला आहे. लोखंडी रॉडनं गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आरोपीने सोबत आणलेली मीरचीची पूड देखील त्यांच्या डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.या…

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण तपास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा; रवींद्र धंगेकर आक्रमक

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच अपघाताच्या पहिल्यादिवसांपासून पुणे पोलिसांच्या चौकशीवर रवींद्र धंगेकरांनीस टीका केली आणि अनेक प्रश्न उपस्थित केले.त्यानंतर ट्विट करत त्यांनी पुण्याचे पोलीस…

वॉटरपार्कमध्ये रेव्ह पार्टी, अश्लील नृत्य करताना 11 तरुणींसह 45 जणांना अटक

पुणे शहरातील पब संस्कृतीची चर्चा सुरु असताना विदर्भात धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मध्यप्रदेशातील एका रिसॉर्टवर पोलिसांनी कारवाई केली. रिसॉर्टवर सुरू असलेल्या ओल्या पार्टीवर मध्यरात्री अश्लील नृत्य…

निगडी परिसरामधील घटना ; रिक्षा चालकाला बेदम मारहाण; दोघांना अटक

आमचा भाऊ मेला आता तुझा भाऊ मारणार असे म्हणत चार जणांनी मिळून एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 19) सायंकाळी ओटास्कीम, निगडी येथे घडली.शंकर भालेराव (वय 24), विशाल पाटोळे (सर्व…

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक

सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि चार राऊंड असा एकूण एक लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .ही कारवाई सोमवारी (दि.20) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या…
Don`t copy text!