Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
इंन्स्टावर ओळख, लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार अन् गर्भपात, मांजरी बुद्रुक परिसरातील घटना
फेसबुक, व्हॉट्सअप, इंन्स्टाग्राम तसेच इतर सोशल नेटवर्किंग साईटवर अनेकजण दिवसातला बराच वेळ खर्ची घालतात. मात्र, अशाच सोशल मीडियावर ओळख करुन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे प्रकार समोर येत आहेत. पुण्यात…
जेवण बनवले नाही म्हणून पत्नीवर चाकूने वार, हडपसर परिसरातील घटना
पुणे : जेवण बनवले नाही म्हणून पतीने पत्नीवर कांदा कापण्याच्या चाकून वार करुन जखमी केले. हा प्रकार हडपसर परिसरात झेड कॉर्नर, मांजरी बुद्रुक येथे गुरुवारी (दि.1) रात्री साडेबाराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी पतीवर…
बांधावरुन म्हैस नेल्याच्या रागातून महिलेचा विनयभंग; आरोपीस १ वर्षाचा कारावास बार्शी येथील घटना
बार्शी प्रतिनिधी : शेताच्या बांधावरून म्हैस नेल्याच्या कारणावरून एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बार्शी न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी. विजयकर यांनी आरोपी प्रकाश नामदेव गोडगे (रा. शेळगाव आर) यास एक वर्षाचा सश्रम कारावास व २० हजार रुपये…
आधार कार्ड काढून देण्याच्या बहाण्याने नेऊन तरुणीवर बलात्कार
तुला आधार कार्ड काढून देतो असे सांगून तरुणीला घेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी देऊन जातिवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीवर बलात्कार व…
‘किस पाहिजे का’ ? शिक्षकाकडून महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात शिक्षकीपेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकानेच महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला कॉलेजच्या स्टाफ रुममध्ये बोलावून घेत 'किस पाहिजे का' असे म्हणत विनयभंग केला.याप्रकरणी…
जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या आरोपींना 24 तासात अटक,हडपसर पोलिसांची कामगिरी
टेम्पोमधून कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या मुंबईतील व्यापाऱ्याला व त्याच्या दोन कामगारांना मारहाण करुन अज्ञात चोरट्यांनी टेम्पोसह कपडे चोरुन नेले. चोरट्यांनी 12 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार रविवारी (दि.28) हडपसर येथील…
पुणे पोलीस दलात मोठी खळबळ,लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं ?
पुणे शहरात कायदा-सुव्यवस्था रहावी, नागरिकांना निर्धोकपणे जगता यावं, गुन्हेगारांना वचक बसावा, गुन्हे वाढू नयेत यासाठी पोलिस दल सतत कार्यरत असतं. गुन्हेगारांवर वचक ठेवणे आणि कायद्याचे पालन न करणाऱ्यांना शिक्षा करणे हे पोलिसांचे कर्तव्य. पोलिस…
रुम नंबर 306 मध्ये खुनी थरार… रक्त, पिस्तुल आणि तरुणी, पुणं पुन्हा हादरलं
पुणे शहरात एमपीएससी पास तरुणी दर्शना पवार हिची हत्या काही महिन्यांपूर्वीच झाली होती. आता पुन्हा प्रेमप्रकरणातून आयटी अभियंता असणाऱ्या महिलेची तिच्या प्रियकराकडून हत्या झाली आहे. पुण्यातील एका हॉटेलमधी खोलीत तरूणीचा रक्तबंबाळ अवस्थेतील…
निवडणुकांचं बिगूल वाजलं..महाराष्ट्रासह 15 राज्यांत राज्यसभेची निवडणूक जाहीर
नवी दिल्ली - देशभरात लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यसभेतील जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. देशातल्या १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागा भरण्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी द्वैवार्षिक निवडणुका होणार आहेत, असे निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केले.…
शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय,बघा सविस्तर बातमी
शरद मोहोळ याची हत्या झाली होती. या प्रकरणात पुणे पोलिसांनी १५ आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये दोन वकिलांचा समावेश आहे. या प्रकरणात साहील उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे हे मास्टर माइंड आहे. शरद मोहोळ याचा खून करुन फरार झालेल्या आठ…