Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
भाजपा नेत्या सना खान हत्याकांडाला सेक्स्टॉर्शनचे वळण
नागपूर दि २२(प्रतिनिधी)- भाजपच्या अल्पसंख्यांक सेलच्या नेत्या सना खान यांची हत्या झाल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी सना खानचा तथाकथीत पती अमित साहूला अटक केली. त्याकडून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे…
पोलीस पत्नी आणि मुलीची हत्या करत पतीची आत्महत्या
बुलढाणा दि २१(प्रतिनिधी)- बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याने पोलीस असलेल्या आपल्या पत्नीसह दीड वर्षांच्या चिमुकलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. त्यानंतर स्वतः ही आत्महत्या केली आहे.…
चांद्रयान ३ ची चंद्रावर लँड होण्याची तारीख आणि वेळ ठरली
दिल्ली दि २०(प्रतिनिधी)- इस्रोचे बहुप्रतिक्षित मिशन चांद्रयान३ लवकरच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. इस्त्रीने लँडिंगची तारीख जाहीर केली आहे. चांद्रयान ३ मोहिमेने आजच अंतिम डिबूस्टिंग टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला होता, त्यानंतर…
पती सोबत वाद झाल्याने पत्नीने उचलले टोकाचे पाऊल
यवतमाळ दि १७(प्रतिनिधी)- एका जन्मदात्या आईने आपल्या दोन चिमूकल्यांना विषारी औषध पाजून स्वत:चंही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. या धक्कादायक घटनेत आईसह दोन मुलांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या घटनेनंतर यवतमाळ…
सैन्यदलातील पतीने पत्नीची हत्या करुन रचला बनाव पण…
अकोला दि १४(प्रतिनिधी)- अकोल्यात पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पती भारतीय सैन्यदलात कार्यरत आहे. हत्या केल्यानंतर आत्महत्येचा बनाव रचण्यात आला. पण शवविच्छेदन अहवालामुळे…
हवालदार महिलेने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
भरतपूर दि १३(प्रतिनिधी)- राजस्थानच्या भरतपूरमध्ये पत्नीनेच आपल्या पतीचा खुन केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याने हे हत्याकांड करण्यात आले. पत्नी सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल आहे, तर तिचा प्रियकर देखील…
भाजप महिला नेत्याची नोकराच्या मदतीने पतीने केली हत्या?
नागपूर दि ११(प्रतिनिधी)- भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या महिला आघाडी अध्यक्ष सना खान यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. जबलपूर येथील पप्पू ऊर्फ अमित शाहू याच्यासोबत सोनसाखळीवरून वाद झाल्यानंतर त्या गायब झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मृतदेह…