Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

१५ ऑगस्टला देशात हल्ला करण्याचा कट, ‘हे’ शहर निशाण्यावर

जम्मू-काश्मीर-  स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशात हल्ला घडवून दहशत माजवण्याचा कट रचणाऱ्या दोन दहशतवाद्यांना आज अटक करण्यात आली. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली. दोन्ही दहशतवादी…

गावी जाण्यासाठी निघालेल्या २४ वर्षीय तरुणीचा २ दिवसांनी आढळला मृतदेह

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये दापोलीहून चिपळूण येथे आपल्या गावी जाण्यासाठी निघालेल्या २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दापोलीतील…

नणंद भावजयींनी हातचलाखीने घातला सराफाला गंडा

कल्याण दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात चोरींच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.पोलीसांनी सीसीटीव्हीच्या आधारे सराफांना गंडा घालणाऱ्या दोन महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. खरेदीच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवत त्यांनी अनेकांना गंडा घातला होता.…

मोबाईल शाॅपीचे शटर उचकटून चोरट्याने केले असे काही…

छ. संभाजीनगर दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील मुख्य मार्केटपैकी एक असलेल्या कॅनॉट परिसरात अशीच एक घटना समोर आल्याने खळबळ…

दिल्ली हादरले! तरुणाने महिलेचा गोळ्या झाडून केला खून

दिल्ली दि २८(प्रतिनिधी)- दिल्ली पुन्हा एकदा हत्याकांडने हादरली आहे. दिल्लीतील डाबरी भागात गुरुवारी रात्री बिल्डरच्या पत्नीची गोळी झाडून हत्या करण्यात आली. पण त्यानंतर हत्या करणाऱ्याने स्वतः आत्महत्या केली. या प्रकारामुळे राजधानी दिल्लीत…

पुणे शहरातून फरार झालेला तिसरा संशयित दहशवादीबद्दल नवीन अपडेट

पुणे (प्रतिनिधी ) -  पुणे शहरात दीड वर्षांपासून दहशतवादी राहत होते. या प्रकरणी पुणे पोलिसांना दोघांना पकडण्यात यश आले. एका गाडी चोरीच्या गुन्हा प्रकरणाची चौकशी करताना पोलीसांना हे आरोपी मिळून आले. त्यावेळी त्याचा…

दारुच्या नशेत असलेल्या तरुणाला पोलिसांनी घटनास्थळी नेत धु-धू धुतलं

अहमदाबाद - रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे तुम्ही पहिले असेलचं. यामध्ये काही वेळा गाडी चालकाची चुकी असते तर काही वेळा नागरिकांची चुकी असते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत…

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांना दाखविले काळे झेंडे

पुणे -  भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मध्यंतरी आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्याची घटना घडली होती. याबाबत  राज्यातील विरोधकांनी आक्रमक होत किरीट सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या सर्व घडामोडी थांबत नसताना आज किरीट…

छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांकडून समाजसेवकाला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरलं

छत्रपती संभाजीनगर - छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये काही महिलांनी मिळून समाजसेवकाला बेदम मारहाण केली आहे. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत या महिलांनी त्याला मारहाण केली आहे. मंगळवारी दुपारच्या…

पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांनी केली जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी – ATS ची माहिती

पुणे - कोथरुड पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने  (ATS) दिली आहे.  एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.…
Don`t copy text!