Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

पुण्यात..चक्क 61 लाखांची मटणाची उधारी, बघा नेमक काय आहे प्रकरण..?

आत्तापर्यंत अनेक फसवणूकीच्या गोष्टी ऐकण्यात आल्या आहेत. पण तुम्ही कधी ऐकलय का की, मटणाची  उधारी न देता हॉटेल मालकाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे ही रक्कम थोडीथोडकी नसून तब्बल 61 लाख रुपये एवढी आहे.…

पैसे घेऊन प्लॉटची दुसऱ्याला विक्री,श्रेयस डेव्हलपर्स कडून महिलेची आर्थिक फसवणूक

पुणे प्रतिनिधी - पुणे शहराच्या परिसरामध्ये जमिनीच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. प्लॉटिंग करुन त्याची विक्री केली जात आहे. नागरिकांकडून प्लॉट मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. मात्र, काही जणांकडून नागरिकांची फसवणूक केल्याचे…

हडपसरमध्ये भाजप युवा मोर्चाच्या नेत्यानं उचललं टोकाच पाऊल, रेल्वेखाली येत संपवलं जीवन

पुण्यातील भाजप युवा मोर्चाचे प्रदेश संपर्क प्रमुख सुनील मधुकर धुमाळ (वय 35, रा. साडेतरानळी, हडपसर, पुणे) यांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं आहे. सुनील धुमाळ यांनी रेल्वेखाली येत आत्महत्या केली. हडपसर परिसरात असलेल्या साडे सतरानळी रेल्वे…

केस मागे घेत नाही म्हणून जावयाने सासूवर केले चाकूने वार, नायगाव येथील घटना

पुणे प्रतिनिधी - पोटगी व मुलीचा ताबा यासाठी कोर्टात सुरु असलेली केस सासू मागे घेत नाही याचा राग मनात धरून जावयाने सासूवर चाकूने वार केल्याची घटना हवेली तालुक्यातील नायगाव येथे घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.13) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या…

मोटारीचा धक्का लागल्याने टोळक्याकडून मोटार चालकाचा खून,शेवाळवाडी येथील घटना

हडपसर,पुणे प्रतिनिधी -  मोटारीचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून मोटारचालकावर शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात मंगळवारी (12 डिसेंबर ) रात्री घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध हडपसर पाेलिसांनी गुन्हा दाखल…

पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक

सुधा बोडरे - पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने वेळोवेळी २१ लाख रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वडगाव बुद्रुक येथील एका नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात  फिर्याद (गु. रजि. नं. २६२/२३) दिली आहे.…

साक्रीतील दरोडा व अपहरण प्रकरणात नाट्यमय ट्विस्ट

धुळे दि ३०(प्रतिनिधी)- धुळे जिल्ह्यातील साक्री येथे सशस्त्र दरोडा टाकत दरोडेखोरांनी एका तरुणीचे अपहरण करत पळ काढल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र या प्रकरणात पोलीसांनी सखोल चौकशी केल्यानंतर वेगळीच धक्कादायक माहिती समोर आली…

धक्कादायक! पती पत्नीने एकाच वेळी घेतला जगाचा निरोप

नाशिक दि २५(प्रतिनिधी)- नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण पती आणि पत्नीने आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पत्नीने विष घेऊन तर पतीने घळफास घेऊन आत्महत्या केली. चांदवडच्या परसूल येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर…
Don`t copy text!