Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
धक्कादायक ! विमानात सिगारेट ओढणं एका प्रवाशाला पडलं महागात; गुन्हा दाखल
दिल्ली ते पुणे प्रवासात विमान हवेत असताना एका प्रवाशाने सिगारेट ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिल्लीतील एकावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्षब जहांगिर (३८) याच्यावर विमान…
पेट्रोल पंपावरील दोन दिवसाची जमा झालेली रक्कम घेऊन कामगार पसार !!
पेट्रोल पंपावर पेट्रोल विक्रीतून जमा झालेली रक्कम घेऊन कामगार गावी निघून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रभाकर गावडे (वय ६३) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महादेव शिवाजी कोकाटे याच्यावर…
बदलापूर पुन्हा एकदा हादरले !! मैत्रिणीकडे रात्री पार्टीसाठी गेली पण सकाळी परत आलीच नाही…
मुंबई - मुंबईपासून अवघ्या काही अंतरावरच असलेल्या बदलापूरमध्ये पुन्हा एक अत्याचाराची घडली असून एका तरूणीने तिच्याच मैत्रिणीचा घात केल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका तरूणीवर लैंगिक…
पोट दुखतं म्हणून डॉक्टरांकडे गेला, युट्युबवर व्हिडीओ पाहून डॉक्टरने केलं ऑपरेशन अन्.. मुलाने गमावला…
बिहारमध्ये एका कथित डॉक्टरने चक्क यूट्यूब पाहून १५ वर्षांच्या मुलाचं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला. त्याचं सतत पोट दुखत होतं आणि उलट्याही होत होत्या. डॉक्टरने ऑपरेशन केल्यानंतर त्या मुलाची प्रकृती सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडली आणि…
धक्कादायक ! दारु पिऊन पती – पत्नीचा वाद, रागाच्या भरात पत्नीने घरातील चाकू घेतला अन्..
पुणे :- दारू पिऊन सतत त्रास देणार्या नवर्याचा चाकूने भोसकून खून करण्याची घटना नर्हे येथे घडली. कृपा देवसिंग बिस्ता (वय ४६) असे खून झालेल्याचे पतीचे नावआहे. सिंहगड रोड पोलिसांनी त्याची पत्नी हिरा कृपा बिस्ता (वय ४२) हिला अटक केली…
‘माझ्याकडे काय पाहतो’, असे म्हणत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन केले जबर जखमी
पुणे - रस्त्याने जात असलेल्यांना तरुणांने पाहल्यावरुन माझ्याकडे काय पाहतो, असे म्हणून दोघांनी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जबर जखमी केले आहे.
सोमनाथ कालिदास पवार (वय २१) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…
मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेला कुंटणखाना पोलीसांनी केला उध्वस्त ; एका महिलेसह तरूणाविरोधात…
आडगाव नाका भागात उच्चभ्रू वस्तीत राजरोसपणे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेला कुंटणखाना पोलीसांनी उध्वस्त केला. या कारवाईत दोन मुलींची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात एका महिलेसह तरूणाविरोधात पिटाअंतर्गत…
रेल्वेचे ऑनलाईन तिकीट काढून देत लुबाडणार्या बिहारी टोळीचा पर्दाफाश ; ५ लाख ७७ हजार रुपयांचा माल…
पुणे - दहीहंडी, गणेशोत्सवात बिहारमधून येऊन प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढून देतो, असे सांगून निर्जन स्थळी नेऊन त्यांना मारहाण करुन लुबाडणार्या बिहारी टोळीचा पर्दाफाश फरासखाना पोलिसांनी केला आहे. या बिहारी टोळीमधील १० चोरट्यांना अटक…
पत्नीला एकाने पळवून आणल्याचा संशय ; संतापलेल्या पतीने तरुणावर चाकूने वार करून केला जीवे मारण्याचा…
ते दोघेही पश्चिम बंगालमधील मुळचे राहणारे, दोघेही दोन वेगवेगळ्या शहरात चिकन विक्रीच्या दुकानात काम करतात. भिवंडीतील एकाला त्याच्या पत्नीला काळेवाडी येथील एकाने पळवून आणले असा संशय होता. त्यावरुन तो काळेवाडीला आला होता. त्याने…
माजी डीएमके नेत्यावर ईडीची मोठी कारवाई ; महागड्या कारसह ५५ कोटींची संपत्ती जप्त
माजी डीएमके नेत्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने त्यांचा आलिशान बंगला, हॉटेल, महागड्या कारसह ५५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. डीएमकेचे माजी पदाधिकारी जाफर सादिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संपत्तीवर ईडीने जप्ती केली.…