Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
जामिनावर सुटलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ ; ७ जण गजाआड
पिंपरी (पुणे) - पिंपरी येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. सहा वर्षांपूर्वी शाळेतील मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या क्रीडा शिक्षकाने पुन्हा त्याच शाळेतील १२ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा…
पती-पत्नीचा वाद विकोपाला..!.२६ वर्षीय महिला डॉक्टरने उचलले टोकाचं पाऊल..
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून एका २६ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेत आत्महत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बजरंग चौक परिसरात शनिवारी (ता २४) ही दुर्दैवी घटना घडली आहे.…
न्यायालयातील कौटुंबिक वाद टोकाला ! पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न
न्यायालयातील कौटुंबिक वादातून त्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.अतिश अंकुश मरगज (वय ३०) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. या घटनेत निकिता आतिश…
स्पाच्या नावाखाली मुलींकडून वेश्या व्यवसाय ! वाकड येथील स्पावर छापा, दोघांना अटक
स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्या वाकड येथील स्पा लाईट स्पावर छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मॅनेजर विशाल लहू बल्लाळ आणि मालक अजित गोरख घोलप अशी दोघांची नावे आहेत.
याबाबत अनैतिक मानवी वाहतूक…
धक्कादायक! शिरूर पोलीस स्टेशनमध्ये महिलेचा अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न
शिरूर पोलीस स्टेशनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यामध्ये एका महिलेने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार घराशेजारील शाळेत…
दुकानदारास मारहाण करुन लुटणार्या गुंडांना अटक; दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडल्या
पिंपरी - दुकानात शिरुन दोघा गुंडांनी दुकानदाराच्या शिखातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. जाताना त्यांना मारहाण करुन दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.शंतनु गायकवाड आणि ऋषिकेश…
मुंढवा केशवनगरमध्ये झाली फायरिंग ! पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
पुणे - केशवनगरमधील कोणार्क सोसायटीजवळ फायरिंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात एअरगनमधून फायरिंग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या…
खडकवासला धरणासोबत तरुणाने फोटो काढला, तो व्हाट्सअपवर नातेवाईकांना पाठवला अन्…..
पुणे - खडकवासला धरणात उडी मारून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साहिल संजय कुमार (वय-२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने मृत तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.…
संतापलेल्या बापाने दारूच्या नशेत पोटच्या मुलालाच कायमचा संपवला ; घटनेनं कुटुंब हादरलं
आग्रा - उत्तर प्रदेशातील आग्रा येथे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी व्यसनाधीन बापाने त्याच्या पोटच्या १६ वर्षीय मुलाच्या छातीत गोळ्या झाडून हत्या केली आहे. मुलाची हत्या करून बाप पसार झाला. आरोपी वडील निवृत्त लष्करी जवान आहे.…
धक्कादायक ! कानाखाली मारल्याचा रागातून सख्ख्या दिराने झोपेतच भावजयीला संपवलं..
पुणे - जेवण करण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर सख्ख्या दिराने झोपेत असलेल्या भावजईच्या तोंडावर उशिने दाबून खून केला. त्यानंतर झोपेतच बेशुद्ध पडल्याचा बनाव करत मयत झालेल्या भावजयीला त्याने रुग्णालयातही नेले. मात्र तेथे त्याचा पर्दाफाश…