Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

धक्कादायक.! दारूच्या नशेत एका तरुणाने १२ वर्षीय मुलावर केला अत्याचार ; आरोपीला अटक

 मुंबई - मुंबईतील मानखुर्द येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १२ वर्षीय मुलावर दारूच्या नशेत एका व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून…

पुण्यात एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याचा प्रयत्न, घटनेने खळबळ

पुणे - ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरुन तिच्या तोंडावर उशी दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फरासखाना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विक्रम जोगी विश्वकर्मा (वय ३०) असे या चोरट्याचे नाव आहे.…

लग्नानंतरही प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी प्रियकरचा दबाव ; त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतला टोकाचा…

पुणे - लग्न झाल्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध सुरु होते. ते घरात माहिती झाल्याने तिने प्रेमसंबंध पूर्णपणे बंद केले. तरीही तिचा प्रियकर प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव आणू लागला. हा दबाव असह्य झाल्याने विवाहितेने गळफास घेऊन…

बोलेरो पिकअप वाहनातून गावठी दारुची वाहतूक ; पिकअप, व्हॅनसह ४ लाख १२ हजार रुपयांची गावठी दारु जप्त

पुणे :- कोंढवा-कात्रज रोडवर बोलेरो पिकअप वाहनातून गावठी दारुची वाहतूक होत असल्याचे आढळून आले आहे. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने ही पिकअप व्हॅन पकडली असून त्यातील ४ लाख १२ हजार रुपयांची गावठी दारु जप्त केली आहे. भगत गणेश प्रजापती…

एसआरए स्किममध्ये आडकाठी आणल्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

पिंपरी- उसने दिलेले पैसे परत का मागितले तसेच चिंचवड येथील एस आर ए स्किममध्ये आडकाठी आणल्याच्या कारणावरुन दोघांनी तरुणावर कोयत्याने सपासप वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोघांना…

वडील हॉटेलच्या गल्ल्यातून पैसे घेऊन जात ; संतापलेल्या मुलाने वडिलांनाच कायमचे संपवले

पिंपरी - चहाच्या हाॅटेलच्या गल्ल्यातून पैसे घेत असल्याने मुलाने लाकडी दांडक्याने मारत वडिलांचा खून केला. थेरगाव येथील वनदेवनगर येथे रविवारी (दि. १) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. काळुराम महादेव भोईर (५२)…

धक्कादायक ! इन्स्टाग्रामवर मैत्री, मित्राला भेटण्यासाठी गेली असता तिथेच बेशुद्ध झाली, डोळे उघडले,…

एका मॉडलसोबत आरोपींनी आधी धावत्या कारमध्ये बलात्कार केला, नंतर हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मॉडलने चिनहट पोलीस ठाण्यात तीन युवकांविरोधात तक्रार नोंदवली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच हे प्रकरण आहे. पेशाने…

पुण्यातील फायनान्स मॅनेजर हत्या प्रकरण ; मोबाईलच्या हॉटस्पॉटसाठी केला खून, ३ अल्पवयीन आरोपी जेरबंद

पुणे - एका फायनान्स कंपनीत मॅनेजर असलेल्या वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय ४७, रा. उत्कर्षनगर, हडपसर) यांची अज्ञात व्यक्तीनी हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. क्षुल्लक कारणासाठी वासुदेव यांची…

‘मुलांना सांभाळा, मला माफ करा’, भावनिक चिठ्ठी लिहित महिला डॉक्टरने केलं असं काही कि…

राज्यात आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. असे असताना मोहोळ शहरातील महिला डॉक्टराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (दि. १ ) दुपारी २ वाजता घडली. डॉ. रश्मी संतोष…

धक्कादायक ! चेहर्‍यावर धारदार शस्त्राने वार करुन व्यावसायिकाचा निर्घुण खून

पुणे -जेवणानंतर शतपावली करण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकाच्या चेहर्‍यावर धारदार शस्त्राने वार करुन चेहरा छिन्नविछीन्न करुन निर्घुण खून केल्याची घटना हडपसरमध्ये घडली आहे. वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय ४७) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे…
Don`t copy text!