Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
दुप्पट पैसे दिल्यानंतरही पैशांसाठी जीवे ठार मारण्याची धमकी
व्हॉटसअॅपच्या डी पी ला आय ए एस व भारतीय राजमुद्रेचा फोटो ठेवून त्यावर IAS ऑफिसर असल्याचे भासवून सावकारी करणार्या महिलेला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. दुप्पट पैसे दिल्यानंतरही अधिक पैशांसाठी सगळी सिस्टीम कामाला लावण्याची व जीवे…
सैराटची पुनरावृत्ती; प्रेमविवाहाला एक महिना होताच तरूणाची निघृण हत्या
भारतात जातीव्यवस्थेची मूळं किती घट्ट रोवलेली आहेत. याची साक्ष देणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरूणाची निघृण हत्या करण्यात आली आहे.अमित साळुंखे आणि विद्या किर्तीशाही या दोघांनी…
पोटच्या मुलाचा खून केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता
पुणे येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी.रागीट यांनी आरोपी अशोकराव शिवाजीराव सावळे (रा.५० रा. जुना जकात नाका, मोशी ता. हवेली जि.पुणे) यांची त्यांचा धाकटा मुलगा युवराज अशोकराव सावळे (२२) याचा रहात्या घरात डोळ्यात मिर्ची पूड टाकून…
कुरियरची डिलिव्हरी नेण्यास नकार दिल्याने कामगाराला मालकाने केली मारहाण
मालकाने छत्रपती संभाजीनगर येथे कुरियरची डिलिव्हरी घेऊन जाण्यास सांगितले. सोबत दुसरा चालकही देत नसल्याने कामगाराने औरंगाबादला जाण्यास नकार दिला. त्यामुळे मालकाने चिडून हाताने मारहाण करुन कामगाराला जखमी केले.याबाबत दीपक शिवाजी कुचेकर (वय ३२,…
भांडणाचा आवाज कमी करण्यास सांगणार्या शेजारील तरुणावर चाकूने वार
शेजारील घरात भांडणे सुरु असताना आवाज कमी करा, असे सांगण्यास गेलेल्या तरुणावर चाकूने वार करुन गंभीर जखमी करण्याचा प्रकार कोथरुडमध्ये घडला.या घटनेत कुणाल उभे (वय २६, रा.मोकाटे चाळ, सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही…
डोंबिवलीतील अटल सेतूवरून उडी घेत तरुणानं संपवलं जीवन ; व्हिडिओ व्हायरल
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून प्रवास सुखकारक झाला आहे. मात्र या पुलावरून उडी मारून जीव देण्याच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसत आहे. काही महिन्यापूर्वी ४३ वर्षीय डॉक्टर महिला किंजल शाह यांनी अटल सेतूवरून उडी घेत आपले…
नेपाळमध्ये विमानाचा भीषण अपघात; १८ जणांचा मृत्यू ,अपघाताचा व्हिडिओ समोर
नेपाळमध्ये पुन्हा एकदा एक मोठा विमानअपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर 9N-AME हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काहीवेळात कोसळले.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानात १९ जण होते ज्यापैकी…
पुण्यातील ससून रुग्णालयाची आणखी एक माहिती समोर; पुन्हा एकदा कारवाई होणार?
मागील काही दिवसांपासून ससून रुग्णालय चर्चेत आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरण, कल्याणीनगर पोर्शे कार अपघातातील रक्त नमुन्यात केलेले बदल, काल -परवाच ससूनच्या डॉक्टरने बेवारस रुग्णाशी केलेले अमानवी कृत्य अशी अनेक प्रकरणे सांगता येतील.…
अल्पवयीन मुलांच्या बॅगमध्ये आढळून आले धारदार कोयते ; तीन मुलांसह एकावर कारवाई
धारदार शस्त्राचा धाक दाखवून दहशत माजवित आणि धारदार कोयते घेऊन फिरणा-या तीघा अल्पवयीन मुलांसह एकाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या.
संशयितांच्या बॅगमध्ये आढळून आलेले चार लोखंडी कोयते हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी गंगापूर पोलीस…
पुण्यातील या 29 बोगस शाळा, 13 शाळांप्रकरणी गुन्हा दाखल
पुण्यातील 29 बोगस शाळांना लागणार टाळे लागणार आहे. शिक्षण विभागाने या 29 बोगस शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे तर 13 शाळांवर गुन्हा दाखल केला आहे.पुणे महानगर पालिकेच्या शिक्षण मंडळाने बोगस शाळांची आकडेवारी जाहीर केली आहे.पुण्यातील शिक्षण…