Latest Marathi News
Browsing Category

मुंबई

भाजपच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून अजित पवारांनी दिले नवाब मलिक यांना तिकीट ; नेमके कारण काय ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. तसेच उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी भाजपच्या विरोधाला न जुमानता नवाब मलिक यांना मुंबईतील शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली.…

शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा १२ तासांपासून बेपत्ता; कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून शोध सुरू,…

पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा मागील १२ तासांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. श्रीनिवास वनगा यांचे विधानसेभेचे तिकीट नाकारल्याने ते नाराज होते. त्यांनी उमेदवारी न मिळाल्यास जीवाचे बरे वाईट करुन घेईन अशी धमकी…

बाबा सिद्दीकीया प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट; सिद्दिकींच्या पोलीस सुरक्षा रक्षकाचं निलंबन, निलंबित…

 राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. प्राथमिक चौकशीत बाबा सिद्दिकी…

तुतारी चिन्हावर लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली ; मास्क घालून भाजप आमदार शरद पवार यांच्या भेटीला,…

लोकसभा निवडणुकीतील दमदार कामगिरीनंतर आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली असून मागील काही दिवसांत महायुतीच्या अनेक नेत्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला…

“आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका,आरोपीला अटक करा”, राज ठाकरेंनी पोलिसांना सुनावलं, नेमकं प्रकरण…

शिवसेना शिंदे गटातील उपविभाग प्रमुख सचिन यादव याने ठाण्यात एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आरोपीला जामीन देण्यात आला. यामुळे मनसेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. शिंदे सेनेचा उपविभागप्रमुख…

‘हे’ दोन बडे नेते अजित पवार आणि भाजपची साथ सोडणार ! ठाकरेंच्या शिवसेना गटात आज करणार…

विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठी इन्कमिंग सुरु असतानाच आता शिवसेना ठाकरे गटातही पक्ष प्रवेश वाढताना दिसत…

अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईच्या नावे धमकीचा मेसेज; एका संशयिताला अटक, सलमानच्या…

 गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला गेल्या काही वर्षांपासून टार्गेट करत आहे. नुकतेच सलमान खानच्या जवळचे समजले जाणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा…

मुंबईत ११ वर्षीय मुलीचा विनयभंग ; आरोपी शिंदे सेनेच्या ‘या ‘नेत्यावर कडक कारवाईसाठी…

भंडार आळीत एका ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिंदे सेनेचा उपविभागप्रमुख सचिन यादव याच्यावर कडक कारवाईसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह ठाणेकरांनी गुरुवारी माेर्चा काढला हाेता. हा माेर्चा ठाणे स्टेशन भंडार आळी ते मासुंदा…

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत ; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून समीर वानखेडे लढवणार…

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.युती-आघाडीची जागा…

सलमान खान नंतर मुनव्वर फारुकी सुद्धा बिश्नोई गँगच्या टार्गेटलिस्टवर ? मुनव्वर याच्या सुरक्षा…

अभिनेता सलमान खानच्या मागे असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. याच दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. फक्त सलमान खानच या…
Don`t copy text!