Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
मुंबई
“महिन्याभरात अजितदादा, मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांची घरवापसी” – विजय वडेट्टीवार
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यातल्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आलीय.तसेच…
मनोज जरांगेंचा आर या पारचा नारा, आमरण उपोषणाला सुरुवात, मोदींना साकडे घालणार
मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार केला आहे. 4 जून रोजी उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी आता आमरण उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाला ओबसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयरेची अंमलबजावणी यासाठी त्यांनी…
सरकार आल्यावर मराठ्यांना OBC मधून आरक्षण देऊ असं शरद पवारांनी मनोज जरांगेंना लिहून द्यावं –…
शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटलांना असं लिहून द्यावं की त्यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील मराठ्यांना आम्ही 10 टक्के ओबीसीमध्ये आरक्षण देऊ असेही सदाभाऊ खोत म्हणाले.जरांगे फॅक्टरचा सुद्धा महायुतीला तोटा झाल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. शरद…
बावनकुळेंकडून एकनाथ शिंदेंवर दबाव; शहांकडे कारवाईची मागणी करणार
अठराव्या लोकसभा निवडणुकीचे जाहीर झाले असून महायुतीला राज्यात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. महायुतीतील भाजपाने 09, शिवसेना शिंदे गटाने 07 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता आलेला आहे.राज्यातील…
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादांना धोक्याची जाणीव
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीतून काही आमदार आणि नेते बाहेर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा धोका ओळखून अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून येत्या 15 दिवसांमध्ये…
उद्धव ठाकरेंच्या युतीत परतणार याचे मोठे संकेत – अमित शाह
लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे संपले आहेत. आता अखेरच्या टप्प्याचे मतदान राहिलेले आहे. अशातच गृहमंत्री अमित शाह यांनी सहाव्या टप्प्यापर्यंत भाजपा ३०० ते ३१० जागा जिंकत असल्याचा दावा केला आहे.तसेच महाराष्ट्राच्या राजकारणावरही भाष्य केले असून…
‘महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार’, बच्चू कडूंचा थेट इशारा
"महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार" असा इशारा अमरावती मतदार संघात भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी दिला."पैसा आहे, सत्ता आहे म्हणून अतिरेक करु नका", असेही बच्चू कडू 'झी…
लोकसभेला तुतारी फुंकली, विधानसभेला पुन्हा घड्याळ येणार? – शरद पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थोरल्या पवारांची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. परत मागचं पुढे म्हणतात, त्याप्रमाणेच जे-जे शिवसेनेत फूट पडल्यावर घडलं ते-ते सगळं कमी अधिक प्रमाणात राष्ट्रवादीतील फुटीनंतर घडलं.दोन गट,…
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे…; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्याचे मतदान आज सकाळपासून सुरु झाले आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांचाही समावेश आहे. मुंबईतील अनेक मतदारसंघात बूथवर इव्हीएम बिघडल्याच्या घटना घडल्या.अनेक बूथवर मतदानाला उशीर होत असल्याचा आरोप होत आहे.…
मनसे प्रमुख राज ठाकरे नाशिक मधून लोकसभा लढणार ? बघा सविस्तर बातमी
केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून अद्याप नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरु आहे. नाशिकच्या जागेवर आतापर्यंत अनेक बड्या…