Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

“मी बाहेरुन पाठिंबा देण्यास तयार”, एकनाथ शिंदेंचा भाजपला निरोप ? राजकीय वर्तुळात चर्चेला…

विधानसभेच्या निकालानंतर महायुतीला घवघवीत यश तर मिळालं, पण राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत राज्यभरात चर्चांना उधाण आले आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद…

मोठी बातमी..! विरोधकांची मागणी अखेर मान्य ; महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघामध्ये फेर…

राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. त्यामध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं. महाविकास आघाडीचा दारुन पराभव झाला. त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली जात आहे. अनेक…

भाजपच्या ‘नव्या’ फॉर्म्युल्याने महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष सुटणार ? एकनाथ शिंदे केंद्रात,…

विधानसभेतील महायुतीच्या विजयानंतर महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवण्याचा आग्रह शिवसेनेचे आमदार करत आहेत, तर भाजपमधील फडणवीस समर्थक गट देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा ; मुख्यमंत्रि‍पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार…

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवस उलटले आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्याने ते लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री…

राज ठाकरेंना बसणार मोठा धक्का ! पक्षाची मान्यता रद्द होणार? मनसेच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकही जागा न जिंकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा झटका बसू शकतो. समोर आलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग राज ठाकरेंच्या मनसे पक्षाची मान्यता रद्द करू शकते. राज ठाकरे यांनी आज त्यांच्या घरी…

मंत्रिपदाच्या रेसमध्ये २ आमदारांची नावं चर्चेत; पुण्यातील ‘या’ शिलेदाराचेही नाव चर्चेत ;…

पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला आपला गड राखण्यात यश आले आहे. भाजपने दौंड तालुक्यातील आपली जागा कायम राखली आहे.पुरंदरमध्ये शिवसेना शिंदे गटाने आपली जागा काबीज केली आहे. खेडमध्ये शिवसेना उबाठा गटाने यश मिळवले…

पोर्शे प्रकरण भोवलं! वडगावशेरीत बापू पठारेंचा विजय ; सुनील टिंगरेंना मोठा धक्का

पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) उमेदवार बापू पठारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) सुनील टिंगरे यांच्यातील लढत चुरशीची झाली.या लढतीत सुनील टिंगरे यांचा पराभव झाला आहे. बापू पठारे…

कसब्यात रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का..! महायुतीचे हेमंत रसनेंनी गड राखला; रवींद्र धंगेकर यांचा…

आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. आज सकाळपासून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.गेल्या पाच वर्षांत राज्यात अभूतपूर्व घडामोडी पाहायला मिळाल्या. मतदारांनी चित्रविचित्र आघाड्या, युती पाहिल्या.या सगळ्याच्या…

लाडकी बहीण योजना महायुतीसाठी ठरली गेमचेंजर ; श्रीवर्धनमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवार आदिती तटकरे…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या आकड्यानुसार, सत्ताधारी महायुतीचा दणदणीत विजय होत असल्याचं चित्र आहे.राज्यातील २८८ पैकी २२० हून अधिक मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा समान…

शिरूरमध्ये महायुती आघाडीवर ; माऊली आबा कटके यांनी घेतली १२३३३ मतांची आघाडी

गेल्या अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी आणि नात्यातील दुरावा यामुळे महाराष्ट्राचे राजकारण देशभरात चर्चेचा एकच विषय होता. अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी यामुळे…
Don`t copy text!