Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
तृतीयपंथीयांचा मुख्यमंत्र्यांना सवाल ; मुख्यमंत्र्यांना ‘लाडकी बहीण’ तर, आम्ही कोण?
राज्यातील लोकसभा निवडणुकांनंतर आता सर्व पक्षांनी आगामी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे.अशातच काही दिवसांपूर्वी सरकारनं उर्वरित अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकारच्या वतीनं अनेक मोठ्या…
“मुंबईच्या रस्त्यावर मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या…”- संजय राऊत
वरळीतील हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाह याने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे. या दुर्घटनेत कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री…
देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचे काम होतंय – अमोल कोल्हें
राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाणार होती. पण आता दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे वक्तव्य शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले.ते…
‘वरळी हिट अँड रन’प्रकरणी संजय राऊतांचा सवाल ; आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री ?
वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणात दोन दिवसांनी आरोपी मिहीर शाहला विरार येथून अटक करण्यात आली आहे. मिहीर हा शिवसेनेचे उपनेते आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शाह यांचा मुलगा आहे.याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने मिहीरची आई आणि दोन मोठ्या बहिणींनाही…
शरद पवार म्हणाले ; नरेंद्र मोदी यांच्या दहशतीला पुरोगामी महाराष्ट्र बळी पडणार नाही
'जळी स्थळी चारसो पारचा नारा दिल्यानंतर ते साध्य करणे नरेंद्र मोदी सरकारला शक्य झालं नाही. याचे कारण म्हणजे दहशतीला पुरोगामी महाराष्ट्र कधीही बळी पडला नाही व पडणार नाही. लोकशाही देशांमध्ये दडपशाहीला कुठेही स्थान नाही हे आगामी निवडणुकीतही…
मनोज जरांगे म्हणाले ; सरकार फक्त खोटा आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहे
सरकार फक्त खोटं आश्वासन देत वेळ मारून नेत आहे. यांचे डाव आम्ही ओळखले आहेत. त्यामुळेच मराठा समाजाचा रोष आता रस्त्यारस्त्यावर दिसत आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मंत्री गिरीश महाजन हे मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करत आहेत,…
संजय राऊतांचा अजित पवारांना टोला ; “पाप केले त्यांना सिद्धिविनायक आशीर्वाद देत नाही”
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने अजित पवार गटाच्या सर्व नेत्यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी…
विधानपरिषद निवडणूकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा मास्टर प्लॅन ?
लोकसभेनंतर आता राज्यात विधानपरिषद निवडणुका १२ जुलैला होणार आहे. मात्र विधानपरिषद निवडणुकीमध्ये ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव व्हावी यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून तयारी केली जात आहे. त्या…
शरद पवारांची सरकारवर टीका ; ‘फुकटाचे निर्णय हिताचे नसतात’
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारच्या शेती पाणी मोफत वीज योजनेवर शरद पवारांनी जोरदार टीका केली आहे.फुकटाचे निर्णय हिताचे नसतात, त्याचा गैरवापर होतो, अशा…
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज होत असून सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे. नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.येत्या रविवारी…