Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

छगन भुजबळ यांची मनोज जरांगेवर खोचक टीका ; जरांगे यांनी आता शाळेत जावे

मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला उत्तर म्हणून जालनातील वडगोद्री येथे ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी दहा दिवस उपोषण केले होते. या उपोषणाची सांगता जरी झाली असली तरी ते उपोषण मिठविण्यासाठी गेलेल्या मंत्री छगन भुजबळ यांच्या भाषणावरुन वादंग…

भाजपला सर्वात मोठा धक्का, जनसंघापासून काम करणाऱ्या महिला नेत्याचा आज शरद पवार गटात प्रवेश

लोकसभा निवडणुकीती निकालानंतर भाजपला एकामागोमाग एक धक्के बसतच आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएचे सरकार आले असले तरी भाजपला स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. आणि महाराष्ट्रात तर पक्षाची मोठी पिछेहाट झाली.त्यातच विधानसभा निवडणुका अवघ्या काही…

महाराष्ट्रात मोठी राजकीय खेळी, कोणी केली मुस्लिम आरक्षणाची मागणी?

महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी अनेक अडचणींचा सामना एकाचवेळी करत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला मोठा फटका बसला. लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पक्षाकडून पराभवाच मंथन सुरु झालं आहे.दिल्लीतील पक्ष नेतृत्वाने…

6 तारखेपर्यंत सगळी कामं उरकून घ्या; मनोज जरांगेंचं समाजबांधवांना आवाहन

राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेते हे त्यांच्या जातीचे आरक्षण वाचवण्यासाठी एकजुटीने उभे राहिले आहेत. त्यामुळे मी एकटा पडलो असून आरक्षणाअभावी मराठा जात संकटात सापडली आहे.आपल्या समाजाच्या लेकरांचं वाटोळं होऊ द्यायचं नसेल तर आपण सगळ्यांनी एकत्र…

लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

जालन्यातील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या 10 दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, या मागणीसाठी उपोषणाला बसले होते.आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली. शिष्टमंडळासोबत…

मनोज जरांगेंना शरद पवारांचं पाठबळ ; शरद पवारांवर भाजप आमदाराचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना शरद पवार यांचं पाठबळ आहे. शरद पवार यांनी नेहमी मराठा राजकारण केलं, ते ओबीसीविरोधी आहेत. त्यामुळेच मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार आणि राजेश टोपे…

लोकसभेत कमी जागांवर लढलो, आता विधानसभेच्या…’, शरद पवारांचं मोठं विधान

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपलं अस्तित्व सिद्ध करत महायुतीला मोठा धक्का…

बलिदान देण्याची वेळ आली तरी घाबरणार नाही –  मनोज जरांगे

मराठा आरक्षणाचा  मुद्दा चांगलाच पेटत चालला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीला घेऊन ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे प्राणांतिक उपोषण सुरु आहे.तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत मी मराठा…

कोयता गँग प्रकरणावरून सुप्रिया सुळेंनी केली टीका

गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगमुळे पुण्यातील नागरिक हैराण झाले आहेत. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. सिंहगड रोडवरील किरकटवाडीमध्ये कोयता गँगच्या 30 ते 40 गुंडांनी धुडगूस घालून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता.यावेळी त्यांनी…

कुणबी नोंदी रद्द करा; मनोज जरांगे हे लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर चांगलेच संतापले

मंडल आयोगाने ओबीसींना १४ टक्के आरक्षण दिले होते. तेच १४ टक्के आरक्षण ओबीसींना मिळायला हवे. मराठ्यांच्या गरीब मुलांना मिळायला लागल्यावर यांचा थयथयाट होऊ लागला आहे.लहान भाऊ म्हणून आम्ही ओबीसींना मिळालेल्या आरक्षणाबाबत काही बोललो नाही. मी…
Don`t copy text!