Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
महाविकास आघाडीतील एकजुटीसाठी दोन पावले मागे आलो, पण आता – शरद पवार यांचा कार्यकर्त्यांना संदेश
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. या यशात सर्वाधिक वाटा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे. शरद पवार यांचा स्ट्राईक रेट महाविकास आघाडीत सर्वाधिक आहे.शिवसेना उबाठाकडून सर्वाधिक 21 जागेवर उमेदवार उभे करण्यात आले…
विधानसभेला भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा पराभव झाल्याने दिल्लीतील भाजपश्रेष्ठी नाराज असल्याचे वृत्त आहे. या पराभवानंतर भाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याशिवायच निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.मराठा आंदोलन, शेतकऱ्यांचा…
छगन भुजबळांची घरवापसी होणार? काय म्हणाले शरद पवार?
मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यांची लोकसभा आणि राज्यसभेवर जाण्याची संधी हुकल्यामुळे ते काहीसे नाराज आहेत.यानंतर ते परत शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र उद्धव…
मनोज जरांगेंचं ठरलं, विधानसभा निवडणूक लढवणार
सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे.खुद्द जरांगे यांनी एबीपी माझाशी बोलताना ही घोषणा केली आहे. मात्र ते स्वतः निवडणूक लढवणार…
अजितदादांचे आमदार कधी बंड करणार ? -रोहित पवार
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ पक्षात नाराज आहेत. राज्यसभेवर न पाठवल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच समता परिषदेने भुजबळ यांना वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह धरला आहे.या सर्व चर्चा असतानाच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार…
शेतकरी मेळाव्यात शरद पवारांचं मोठं विधान
लोकसभा निवडणूक संपताच शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. मागचे दोन दिवस शरद पवार बारामतीत आहेत. यावेळी ते शेतकरी मेळाव्यांना हजेरी लावत आहेत.यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी…
भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही, संजय राऊतांची स्पष्ट भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याने कधीही वेगळी भूमिका घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. तसेच, ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनीही मंगळवारपासून (ता.18 जून) जोर धरला आहे.…
शरद पवारांनी त्या विधानाचे आकलन करावे; – चंद्रशेखर बावनकुळे ?
मंगळवारी भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. यांनतर आज (ता. 19 जून) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "भाजपच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात अपयश आले.याचे कारण काय, याचे आम्ही चिंतन करूच शिवाय, जिथे…
दिल्लीमधून मोठी बातमी समोर ; फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत मोठा निर्णय
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.मला विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी…
अजित पवारांना बळीचा बकरा करतेय भाजप , उत्तर प्रदेशमधील अपयशाला जबाबदार कोण ? – जितेंद्र आव्हाड
अजित पवार यांना भाजप बळीचा बकरा करू पाहत आहे. भाजपने उत्तर प्रदेशात मोदींना कमी मतं मिळाली, याला अजित पवार जबाबदार आहेत का? याचं उत्तर द्यावं. भाजपची मत संख्या कमी झाली, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला.उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी…