Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

शेरोशायरीतून अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

"प्यार करोगे तो प्यार करेंगे, हाथ मिलाओगे तो हाथ भी मिलाएंगे, गले मिलाए तो गले भी मिलाएंगे, सीतम करोगे तो सीतम करेंगे, हम आदमी है तुम्हारे जैसे, जो तुम करोंगे वैसे हम भी करेंगे, असे म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला…

राज ठाकरेंचा जुना सहकारी ठाकरे गटात प्रवेश करणार ?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वसंत मोरे हे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार आज दुपारी साडेबारा वाजता 'मातोश्री'वर ही भेट होणार आहे.वसंत मोरे हे उद्धव ठाकरेंना…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पैशांची मागणी केल्यास कारवाई – एकनाथ शिंदे

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास…

अंबादास दानवे शिवीगाळ प्रकरणी मोठी अपडेट; नेमका निर्णय काय?

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. यानंतर प्रसाद लाड यांच्याकडूनही त्यांना प्रत्युत्तर म्हणून शिवीगाळ करण्यात आली होती.संबंधित प्रकरणाचं गांभीर्य…

हिंगोलीत मनोज जरांगे यांच्या महाएल्गार संवाद रॅलीची जोरदार तयारी सुरु

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आणि सगेसोयऱ्यांचे आरक्षण लागू व्हावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. येत्या 6 जुलैपासून मराठवाड्यातील हिंगोलीतून त्यांच्या मराठा महाएल्गार संवाद रॅलीची सुरुवात होणार…

विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, महादेव जानकर नाराज?

विधान परिषदेत ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.यासाठी भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने पंकजा मुंडे, योगेश टिळेकर,…

पंकजा मुंडेंचं काल मी कौतुक केलं पण, त्यांच्या मनात – मनोज जरांगे

पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली ही चांगली गोष्ट आहे. आम्ही नाही म्हणल्याने भाजप थोडी घेणार त्यांना विधान परिषदेवर घेणार नाही… पंकजा…

जरांगेंच्या आंदोलनस्थळावर आणि घरावर… ड्रोनद्वारे टेहाळणी

मनोज जरांगे राहत असलेल्या अंतरवाली सराटीत ड्रोनद्वारे टेहाळणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जरांगे यांच्या आंदोलनस्थळासह जरांगे राहतात त्या घरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याची माहिती मिळतेय.गेल्या आठवड्यात जायकवाडी धरणावर…

पेपर फुटीवरून विधानसभेत गोंधळ, रोहित पवार संतापले – देवेंद्र फडणवीस

नीट पेपर फुटीवरून आज विधानसभेत पडसाद पाहायला मिळाले. पेपर फुटीबाबत सरकारने याच अधिवेशनात कायदा करावा अशी मागणी विरोधकांनी केली. तर पेपर फुटीबाबत काहींकडून खोटं नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय हे चुकीचं आहे असं उत्तर गृहमंत्री…

288 उभे करायचे की पाडायचे..; विधानसभेसाठी मनोज जरांगेंनी दंड थोपटले?

राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहेत. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवर महत्वाचं विधान केलं आहे. समाजासोबत बसून ठरवू की, 288 पाडायचे की, 288 उभे करायचे…, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.सगळे…
Don`t copy text!