Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
विधानसभा निवडणुकीत भाजप १५० पेक्षा जास्त जागा लढवणार ; शिवसेनेच्या ५ जागांही भाजपने ढापल्या, या…
भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण ९९ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपने अशा जागांवरही उमेदवार घोषित केले आहेत ज्या ठिकाणी गेल्या…
मोठी बातमी ! जागावाटपावरून उद्धव ठाकरे काँग्रेसवर नाराज ; ठाकरे गटाचा ‘प्लॅन ए’ आणि…
महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद सुरू झाला आहे. जागावाटपावरून उद्धव ठाकरे काँग्रेसवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ठाकरे गट 'प्लॅन बी' वर काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष…
हडपसर मतदारसंघातील शिवसैनिक अधिक आक्रमक ; हडपसर ते मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानापर्यंत…
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीतून राजकीय हालचालींना वेग आला आहे. काल भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात पुण्यातील कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर या तिन्ही मतदारसंघातील विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली. दरम्यान या…
अजित पवारांना आज पुन्हा एक धक्का !आमदार राजेंद्र शिंगणे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आज पुन्हा एक धक्का बसला असून पक्षाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
राजेंद्र शिंगणे हे सिंदखेडराजा…
‘बाहेरगावच्या मतदारांना आणायला गाड्या पाठवा, फोन पे करा.’ शिवसेना शिंदे गटाचे आमदार…
राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. निवडणुकांच्या प्रचार सभा जोरात आहेत.अशात आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील…
तुतारी चिन्हावर लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली ; मास्क घालून भाजप आमदार शरद पवार यांच्या भेटीला,…
लोकसभा निवडणुकीतील दमदार कामगिरीनंतर आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली असून मागील काही दिवसांत महायुतीच्या अनेक नेत्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला…
‘हे’ दोन बडे नेते अजित पवार आणि भाजपची साथ सोडणार ! ठाकरेंच्या शिवसेना गटात आज करणार…
विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठी इन्कमिंग सुरु असतानाच आता शिवसेना ठाकरे गटातही पक्ष प्रवेश वाढताना दिसत…
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत ; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून समीर वानखेडे लढवणार…
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.युती-आघाडीची जागा…
आदिती तटकरे यांच फेसबुक अकाऊंट हॅक; कोणत्याही पोस्टवर व्यक्त न होण्याचं ट्विट करुन केलं आवाहन
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठका, सभा सुरू आहेत. दरम्यान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर…
अजित पवार गटाच्या दीपक मानकारांचा पुणे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा; म्हणाले – ‘आम्हाला…
राज्यपाल नियुक्त कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तीन सदस्यांची नियुक्ती होणार होती. त्यापैकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी…