Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; आजपासून ८ तास वीजपुरवठा! – जयकुमार गोरे
जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आजपासून शेतीसाठी दररोज ८ तास वीजपुरवठा पूर्ववत…
‘आम्ही किती दिवस काम करणार…’; मंत्री गिरीश महाजनांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात…
भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे संकटनिवारक मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव येथील एका कार्यक्रमात केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गिरीश महाजन यांच्या या विधानामुळे ते सक्रिय…
‘नमस्कार ताकदीला अन् चमत्कारालाच होतो’; राज्यसभेची हुकलेली संधी आणि भुजबळांची थेट…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहेत. जरी भुजबळांनी वरकरणी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी बुधवारी मुंबईत…
‘सभागृहात भाषणं होतील, मेळावे होतील, पण…’; राष्ट्रवादीच्या २७ व्या वर्धापन दिनी…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २७ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. मात्र, पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन असल्याने संपूर्ण पक्ष, कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अत्यंत भावनिक वातावरण…
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे!; बच्चू कडू यांचं मोठं विधान
आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातील इच्छा असते. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत आणि २०२९ मध्ये त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू. तसेच, सध्याचे मुख्यमंत्री…
‘राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अट मान्य नव्हती म्हणून…’; नवनीत राणांनी फेसबुक…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. मात्र, या…
राम मंदिराच्या दानपेटीतून ५ कोटींची चोरी; संजय राऊतांचा भाजपवर अत्यंत गंभीर आरोप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. "पंडित नेहरूंनी कधीही विरोधी पक्ष फोडले नाहीत, जे काम आज मोदी आणि शाह…
नितीश कुमारांना कसं बाजूला सारलं? संजय झा यांनी पुराव्यासह केला दोन बड्या नेत्यांचा पर्दाफाश.
आज दिल्लीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह २३ घटक पक्षांच्या 'इंडिया' (INDIA) आघाडीची महत्त्वाची बैठक होत असतानाच, राजकीय वर्तुळात एक मोठी खळबळ उडाली आहे. बिहारमधील सत्ताधारी जनता दल युनायटेडचे (JDU) राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी…
मोठी बातमी: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवर राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) मोठी घोषणा करण्यात आली आहे. या जागेसाठी विदर्भातील ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांच्या नावावर पक्षाने…
लक्ष्मण हाकेंचा सरकारला थेट इशारा; “ओबीसी एकवटला तर सत्ताधाऱ्यांना रोषाला सामोरे जावे…
राज्यात सध्या मराठा आणि इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. यातच आता ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दांत आक्षेप घेत थेट संघर्षाचा इशारा दिला आहे.…