Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
अभिजीत दिपकेंच्या दिल्ली आंदोलनावर मनोज जरांगे पाटलांचे मोठे वक्तव्य
राजकीय वर्तुळात सध्या "कॉकरोच जनता पार्टी"चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या प्रस्तावित आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. अभिजीत दिपके हे परदेशातून भारतात दाखल होणार असून येत्या ६ जून रोजी दिल्लीत मोठे आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली…
“मुंबईत रस्त्यावरील नमाज पठण तातडीने बंद करा!” ; किरीट सोमय्यांचे पोलीस आणि महापालिका…
मुंबई परिसरातील रेल्वे स्थानकांच्या बाहेर आणि मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या नमाज पठणामुळे वाहतूक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवस्थेत मोठा अडथळा निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात…
गुदमरल्यासारखं वाटतंय तर ‘मातोश्री’वर या; सत्तारांच्या मनातील खदखद आणि राऊतांची…
राज्यातील महायुती सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट भाजपवर मित्रपक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला. सत्तार यांच्या मुलाने विधान परिषद…
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांकडून वसुली होणार का? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यात अत्यंत लोकप्रिय ठरलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील कोट्यवधी महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. सुरुवातीला…
भाजपच महायुतीचा ‘मोठा भाऊ’! १६ पैकी ११ उमेदवारांची घोषणा
महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपने तब्बल ११…
“मसुदा मान्य झालाय, म्हणून वेळ दिलाय!” जरांगे पाटलांनी सरकारला सुनावले खडेबोल
मराठा आरक्षणाच्या लढ्यातून पुन्हा एकदा एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणासह इतर मागण्या सोडवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. मात्र, हा वेळ देतानाच त्यांनी सरकारला कडक शब्दांत इशाराही…
पार्थ पवारांकडून मित्रासाठी थेट ‘पॉवर गेम’!; माजी खासदार संजय काकडेंचे सुपुत्र विक्रम…
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे सध्या पुण्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ही जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) सुटल्यानंतर, इथे उमेदवारी कोणाला मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचं…
‘लाडक्या बहिणींचा महायुतीला श्राप लागणार, सत्यानाश होणार!; वडेट्टीवारांचे नागपुरात खळबळजनक…
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर अत्यंत बोचरी आणि…
शरद पवार अन् जयंत पाटलांना भेटायची हिंमत नाही…”; सुप्रिया सुळेंची भेट घेतल्यानंतर…
महाराष्ट्राच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी आणि खळबळजनक राजकीय बातमी समोर येत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज (३० मे) अखेर भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश करणार आहेत.…
हातात कुलूप घेऊन रोहित पवार थेट CID कार्यालयात!
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला चार महिने पूर्ण झाले असतानाही या प्रकरणातील तपासाबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर आता आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. तपासातील दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त…