Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

एकनाथ शिंदेना जेलमध्ये टाकायचा भाजपचा प्लान, – संजय राऊतांचा गौप्यस्फोट

ईडी आणि सीबीआय मागे लावून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकणार होतं, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. तुरूंगात जायच नाही म्हणून ते ( एकनाथ शिंदे) कुठे-कुठे जाऊन रडले, त्यांनाच विचारा ना.स्वत: एकनाथ शिंदे तुरूंगाला घाबरून…

महादेव जानकर यांना फडणवीसांनी म्हटले होते फकीर , पण ते कोट्यधीश

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना उमदेवारी अर्ज दाखल करताना संपत्ती आणि गुन्हे यासंदर्भातील शपथपत्र दाखल करावे लागते. त्या शपथपत्रामुळे कोणावर किती गुन्हे दाखल आहेत, त्याची माहिती समोर येऊ लागली आहे.तसेच कोणाकडे किती संपत्ती आहे, ती माहिती मिळत…

बारामतीत मोठा ट्विस्ट ! शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का? – अजित पवार

बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पवार अशी लढत निश्चित झाली आहे. सुप्रिया सुळे यांचा प्रचार कालपासून सुरू झालं, तर सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज…

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याची रोहित पवारावर टीका

'रोहित पवार स्वत: हडपसर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून तिकीट घेऊन निवडणूक लढवायला चालले होते, कर्जत जामखेडमधून निवडून आल्यानंतर मंत्रीपद दिलं नाही म्हणून भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांना भेटून आले आणि राजीनामा देऊन कमळ चिन्हावर…

सर्वात मोठी बातमी, पहाटेच्या शपथविधीचा पूर्ण पट अजित पवारांनी उलगडला

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात मनोमिलन झाल्यानंतर दुसऱ्यांदा हे दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र आले. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार…

शरद पवार यांनी पुन्हा पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका ; नेमकं काय म्हणाले?

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राम मंदिराच्या मूर्तीवरून टीका केली आहे. अयोध्येतील राम मंदिरात रामासोबत सीतामाई का नाही?असा सवाल शरद पवार यांनी केला होता. त्यानंतर पवार…

अजित पवारांनी फोडला सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ; कन्हेरीचा मारोती कोणाला पावणार?

सुप्रिया सुळे काल यांच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. 1967 पासून आतापर्यंत पवार कुटुंबीयातला कुठलाही सदस्य निवडणुकीला रिंगणात उतरला की त्याचा प्रचाराचा शुभारंभ होतो बारामती तालुक्यातील…

शरद पवार यांच्या पक्षातील एका नेत्यावर तर 12 पेक्षा जास्त गुन्हे दाखल

भाजपला सोडचिठ्ठी देऊन नुकतेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यावर ३० हून अधिक खटल असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात उघड केले आहे.ज्यामध्ये…

संजय राऊत यांच्या नवनीत राणावर वादग्रस्त टीका ; नवनीत राणा काय म्हणाल्या पाहा..

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. प्रचारासाठी सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक मैदानात आहेत. एकमेकांवर जोरदार टीका सुरु आहेत.अशातच अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या…

प्रणिती शिंदे या कोट्यवधीच्या मालकिण

सोलापूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.सोलापूर लोकसभे मविआच्या…
Don`t copy text!