Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

माढ्यातुन अनिकेत देशमुखांनी अपक्ष भरला अर्ज; धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा धक्का?

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच माढा लोकसभेतून महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिली आहे.त्यांनी…

सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांकडून घेतलंय कर्ज ;पाहा सुप्रिया सुळे यांची संपत्ती

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला आजपासून (19 एप्रिल) सुरुवात झाली आहे. देशातील इतर राज्यांबरोबरच महाराष्ट्रातदेखील निवडणुकीचा धुरळा उडतो आहे.त्यातही महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं…

सुनेत्रा पवार यांच्या नावावर ५८ कोटीपेक्षा जास्त मालमत्ता बघा सविस्तर बातमी

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत सुनेत्रा पवार यांनी प्रतिज्ञापत्र जोडले असून यात संपत्तीविषयी माहिती दिली आहे.…

राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे उमेदवारी अर्ज दाखल

देशातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकांच्या मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. त्यामुळे, देशभरात निवडणुकीचा फिव्हर असून उत्साहही सर्वत्र पाहायला मिळत आहे. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी आज अंतिम मुदत असल्याने…

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात , अजित पवारांचा कार्यकर्त्यांना आदेश नेमका काय?

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. यानंतर अजित पवार हे सांगलीला प्रचारासाठी गेले. यावेळी संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

महायुतीच्या आमदारापुढे भाजपाने ठेवली अट ? महायुतीचे आमदार अडचणीत!

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत शिंदेंना भाजपाच्या विरोधामुळे उमेदवार बदलावे लागले होते. यामुळे महायुतीतभाजपाची ताकद किती जास्त आहे हे एव्हाना सर्वांनाच समजून चुकले असेल. जागा शिवसेनेची, खासदार शिवसेनेचा तरीही उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरून…

अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर , रोहित पवारांचा टोला

रडणारे, पळणारे, घाबरणारे, त्यांच्यासोबत गेले. आपल्या बरोबर राहिलेले लढणारे सामान्य लोक आहेत अशा शब्दात आमदार रोहित पवारांनीअजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर निशाणा साधला.इंदापूर येथे पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. याठिकाणी…

उत्तम जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट! लोकसभेला मोहिते; विधानसभेला जानकर ?

सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे वजनदार नेते धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यानतंर आता शरद पवार यांनी ही जागा जिंकण्यासाठी डावपेच सुरू केले आहेत.या मतदारसंघातील दुसरे वजनदार नेते उत्तम जानकर यांना…

पुणे लोकसभेच्या रणांगणात ‘एमआयएम’ची लवकरच एंट्री?

पुणे लोकसभेसाठी सध्यातरी भाजपा , काँग्रेस आणि वंचित अशी तिरंगी लढत दिसत आहे. अनुक्रमे मुरलीधर मोहोळ , रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लवकरच या रिंगणात 'एमआयएम' (ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन) ची एंट्री होऊ…

खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा दोन दिवसांपूर्वी पार पडला. या मेळाव्यात अजित पवार…
Don`t copy text!