Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बेकायदेशीर रक्कम नेणाऱ्यांवर कारवाई
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता देशभरात सुरु आहे. या आचारसंहिता काळात रोख रक्कम बाळगण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. आचारसंहिता काळात निवडणूक आयोगाचे पथक, पोलीस अन् आयकर विभागाची नजर बेकायदेशीर रक्कम बाळगण्यावर आहे.पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये…
पक्ष म्हणजे चायनाचा माल. चले तो चांद तक … नहीं तो रात तक. भाजपसह महायुतीतील पक्षांवर उत्तम…
लोकसभा निवडणुकीआधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उत्तम जानकर यांनी माढ्यात महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना भावनेच्या भरात आपली चूक झाल्याचं म्हटलं.माढा मतदारसंघाचा डाग माझ्यामुळे लागला होता. राष्ट्रवादी…
शरद पवार यांच्यावर टीकास्त्र ;काय म्हणाले सदाभाऊ खोत ?
आपल्या रांगडी भाषेसाठी प्रसिद्ध असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वांना माहीत आहे. आपल्या खास शैलीत सदाभाऊ विरोधकांचा समाचार घेतात.यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत टीका…
वहिणींसाठी राज ठाकरे बारामतीच्या मैदानात !
बारामती लोकसभा मतदार संघात पवार कुटुंबियांमध्ये लढत होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत असणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही लढत रंगणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा…
मोदी सरकारने शिवसेनेच्या सातबाऱ्यावर लिहिलं गद्दारांचं नाव – उद्धव ठाकरे
मोदी सरकारने संकटाच्या काळात साथ देणाऱ्या शिवसेनेच्या सातबाऱ्यावरचं नाव बदललं उद्या ते आमच्या सातबाऱ्यावरचं नाव बदलतील. त्यांनी खाडाखोड करून गद्दारांचं नाव टाकलं उद्या आमचा सातबारा खोडला आणि उपऱ्यांचं नाव लिहिलं तर आम्ही काय करणार ?तुम्हाला…
“शरद पवारांनी दोनदा चूक केली “; बच्चू कडू स्पष्ट बोलले
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. अमरावतीतून भाजपाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यापासून बच्चू कडू यांच्याकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.तसेच या उमेदवारीचा तीव्र शब्दांत…
गद्दारीचा विजय कधीच होत नाही लक्षात ठेवा , पुरावे माझ्याकडे ही आहेत ,अमोल कोल्हेंचा विरोधकांना इशारा
उमेदवारी मिळाल्यावर वैयक्तिक टीका करायची नाही, राजकीय सुसंस्कृतपणा जपायचा, मी कोणत्याही परिस्थितीत पातळी सोडायची नाही, असे ठरवले होते. आणि अजूनही ते कसोशीने जपले आहे.पण अशा पद्धतीने जर पोरकटपणा दाखवत असाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा कधीच विजय…
देवेंद्र फडणवीस यांना धक्का ! विश्वासू सरदार सोडणार साथ, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार
लोकसभा निवडणुकीत आयाराम गयाराम सुरु आहे. नाराज व्यक्ती दुसऱ्या पक्षात जात आहेत. सर्वाधिक इनकमिंग भारतीय जनता पक्षात सुरु असल्याचा दावा केला जात आहे. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने भाजपला धक्का दिला आहे.सोलापूरमधील भाजप नेते…
‘एकेकाळी हत्ती होते, आता उंदराचं पिल्लू झालंय ‘ अजित पवारांवरती उत्तम जानकरांची टीका
पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघ सध्या राजकीय घडामोडी आणि उलथापालथींचं केंद्र बनला आहे. येथे भाजपाने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणुकीच्या…
माढ्यात मोठा ट्विस्ट; भाजपा उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना घरातूनच विरोध!
माढा लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छूक होते, मात्र भाजपकडून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना…