Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अबू आझमी करणार प्रवेश? अजित पवारांची ताकद वाढणार

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. यादरम्यान अनेक राजकीय नेते पक्षांतर करत आहेत. यातच आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…

अजित पवारांना पुन्हा सोबत घेणार का यावर शरद पवार म्हणाले…

भाजपसोबत जायचं नाही ही आपली भूमिका या आधीही होती, आणि यापुढेही राहिल असं सांगत जर कुणाला परत यायचं असेल तर इंडिया आघाडीत यावं असं शरद पवार म्हणाले. जे सहकारी सोडून गेलेत त्यांना परत यायचं असेल तर यावं, फक्त भाजप नको अशी ठाम भूमिका शरद…

‘नो लंके ओन्ली विखे’ नगरमध्ये मुख्यमंत्र्यांचा निलेश लंकेंवर हल्ला, सुजय विखेचा विजय…

सुजय विखे अतिशय चाणाक्ष आणि सक्रीय खासदार आहे. मतदार हे सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवारामागे उभा राहतात हा नगरचा इतिहास आहे. विरोधकांच्या लंकेचं दहन करायचे आहे.आता 'नो लंके ओन्ली विखे', ड्रामा करून खासदार होता येत नाही, अशी टीका…

माढ्यात भाजपाची मोठी खेळी ; दोन कट्टर राजकीय विरोधक आले एकत्र

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत रोज नवा ट्विस्ट येत आहे. धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असतानाही भाजपनं रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं धैर्यशील…

एकनाथ शिंदेना जेलमध्ये टाकायचा भाजपचा प्लान, – संजय राऊतांचा गौप्यस्फोट

ईडी आणि सीबीआय मागे लावून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकणार होतं, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. तुरूंगात जायच नाही म्हणून ते ( एकनाथ शिंदे) कुठे-कुठे जाऊन रडले, त्यांनाच विचारा ना.स्वत: एकनाथ शिंदे तुरूंगाला घाबरून…

महादेव जानकर यांना फडणवीसांनी म्हटले होते फकीर , पण ते कोट्यधीश

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना उमदेवारी अर्ज दाखल करताना संपत्ती आणि गुन्हे यासंदर्भातील शपथपत्र दाखल करावे लागते. त्या शपथपत्रामुळे कोणावर किती गुन्हे दाखल आहेत, त्याची माहिती समोर येऊ लागली आहे.तसेच कोणाकडे किती संपत्ती आहे, ती माहिती मिळत…

बारामतीत मोठा ट्विस्ट ! शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का? – अजित पवार

बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पवार अशी लढत निश्चित झाली आहे. सुप्रिया सुळे यांचा प्रचार कालपासून सुरू झालं, तर सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज…

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याची रोहित पवारावर टीका

'रोहित पवार स्वत: हडपसर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून तिकीट घेऊन निवडणूक लढवायला चालले होते, कर्जत जामखेडमधून निवडून आल्यानंतर मंत्रीपद दिलं नाही म्हणून भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांना भेटून आले आणि राजीनामा देऊन कमळ चिन्हावर…

सर्वात मोठी बातमी, पहाटेच्या शपथविधीचा पूर्ण पट अजित पवारांनी उलगडला

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात मनोमिलन झाल्यानंतर दुसऱ्यांदा हे दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र आले. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार…

शरद पवार यांनी पुन्हा पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका ; नेमकं काय म्हणाले?

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राम मंदिराच्या मूर्तीवरून टीका केली आहे. अयोध्येतील राम मंदिरात रामासोबत सीतामाई का नाही?असा सवाल शरद पवार यांनी केला होता. त्यानंतर पवार…
Don`t copy text!