Latest Marathi News
Browsing Category

पुणे

बार्शी हादरली ! 14 महिन्याच्या लेकराला विष पाजून आईने घेतला गळफास

राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटना वाढल्या आहे. दररोज वेगवेगळ्या भागात कोणीतरी आत्महत्या केल्याचे उघडकीस येत आहे. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातीतील बार्शीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाणी प्लॉट परिसरात २५ वर्षीय विवाहितेने आपल्या…

चाकणकरांवर टीका करणं पडलं महागात; रुपाली ठोंबरे-पाटील यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याबाबत रुपाली ठोंबरे पाटील यांनी सातत्याने टीका केली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने रुपाली ठोंबरे पाटील यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितलं होतं.…

रुपाली चाकणकरांवर टीका करणं रुपाली ठोंबरे पाटलांना महागात पडलं, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय ?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील रूपाली ठोंबरे पाटील आणि रूपाली चाकणकर दोन महिला नेत्यांमधील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा असून…

पुण्यातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी कायदा काय सांगतो? 21 नाही 42 कोटी भरावे लागणार

पुणे शहरातील तब्बल 40 एकर जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या कंपनीला देण्यात आली होती. बेकायदेशीरपणे, अनियमित व्यवहार करुन केवळ 500 रुपयांच्या स्टँप पेपवर हे खरेदी खत करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात भूकंप…

महाराष्ट्रात निवडणूक तारखांची घोषणा होणार ? कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार ? आज दुपारी 4 वाजता…

महाराष्ट्रात निवडणूक तारखांची घोषणा होणार आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर…

पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी मुळे पोलीस निरीक्षकांचीही होणार चौकशी

पुणे : ४ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात २ कोटी रुपयांची लाच मागून त्याचा पहिला हप्ता स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी याला रविवारी सापळा…

‘बारामतीच्या डॉन’ला बेड्या, बघा नेमकं प्रकरण काय ?

बारामती एमआयडीसी परिसरात कटफळ येथे लहान अवजारे बनवणाऱ्या उद्योजकाला आपण डॉन असल्याचे सांगत वारंवार धमकावणाऱ्या गुंडांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.यापैकी एकाला पोलिसांनी…

इंजिनिअरकडे बॉम्ब तयार करण्याची माहिती असणारं पुस्तक सापडलं, पुण्यात एटीएसची कारवाई

पुणे : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. जुबेर हंगरगेकर (वय ३५) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, तो कोंढवा परिसरात राहतो. दरम्यान,…
Don`t copy text!