Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
मित्रानेच केला मित्राचा खून ; सोलापूरहून दोघांना अटक, खूनामागचे खरे कारण आले समोर
दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने घरात वाद होत. त्याच्या रागातून तरुणावर वार करुन त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. हडपसर पोलिसांनी सोलापूरहून दोघांना ताब्यात घेऊन १२ तासाच्या आत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.…
विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरवर उभा राहून तरुणाचा अश्लिल हावभाव; जाब विचारताच टोळक्याची तरुणाला बेदम…
एरंडवणे येथील अखिल गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरवर उभा राहून अश्लिल हावभाव करणार्याला जाब विचारल्याच्या रागातून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी शिवम प्रसाद मारणे (वय २४) यांनी विश्रामबाग…
रिलेशन ठेवण्यासाठी तरुणाचा तरुणीला दबाव ; घरच्यांना फोटो पाठवण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार
माझ्याशी रिलेशन ठेवले नाहीस तर तुझे व रोहनचे फोटो घरच्यांना पाठविल, अशी धमकी देऊन एकाने तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार…
पुणे महापालिकेचा ट्रक बघता-बघता अचानक २५ फूट खड्यात; पहा नेमकं काय घडलं?
पुणे शहर कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत असतं. अशातच आता शहरातील समाधान चौकामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. महानगर पालिकेचा एक अख्खा ट्रक खड्डयात गेला आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही.मात्र या प्रकाराने…
धक्कादायक ! बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून तरुणाचा खून, तिघांना अटक
बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणाला खदानी मध्ये ढकलून देत त्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. २०) सकाळी साडेआठ वाजता देहूरोड येथील ट्राय जेसुस चर्चच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी उघडकीस आली.…
पुण्यात फिनिक्स मॉलसमोर सराईत गुन्हेगाराने केला गोळीबार ; दोघांना अटक, गोळीबारामागचे कारण आले उघडकीस
फिनिक्स मॉल येथे माथाडीचे काम न मिळाल्याने दहशत निर्माण करण्यासाठी सराईत गुन्हेगाराने गोळीबार केल्याचे उघडकीस आले आहे. वाकड पोलिसांनी फिनिक्स मॉलवरील गोळीबारामागचे कारण उघडकीस आणले असून दोघांना अटक केली आहे. अक्षय ऊर्फ बाला लहू…
उत्पन्नाचा दाखला व डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी लाच मागणाऱ्या महा ई सेवा केंद्राचालकासह कॉम्प्युटर ऑपरेटर…
तहसिल कार्यालयात ओळख असल्याचे सांगून उत्पन्नाचा दाखला व डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी ५ हजार रुपयांची लाच मागणार्या व अडीच हजार रुपये घेताना महा ई सेवा केंद्रचालक व कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून…
प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघाच्या राज्य समन्वयक पदी तुकाराम गोडसे यांची नियुक्ती
पुणे - प्रिंट व डिजीटल मिडिया पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी प्रशांत तानाजी चवरे यांची व रॉयल मिडिया न्यूजचे संपादक तुकाराम गोडसे यांची राज्य समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. थेऊरफाटा (ता.हवेली) येथे पुणे प्राईम न्यूज…
पुणे शहरात खळबळ ! गणपती विसर्जन सोहळ्या दरम्यान पुण्यात तीन जणांचा मृत्यू
गणपती बाप्पाला दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर (दि.१७) निरोप देण्यात आला. यावेळी मोठा जल्लोष पाहायला मिळाला. या विसर्जन सोहळ्यादरम्यान तीन तरुणांचा आकस्मित मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाने याबाबतची माहिती दिली…
पुण्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी ; चार जण जखमी
गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळे समोरासमोर भिडल्याने लाठी, काठी व दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील टाकेचा माळ परिसरात रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या फ्री स्टाईल हाणामारीत चार…