Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
पुण्यातील फायनान्स मॅनेजर हत्या प्रकरण ; मोबाईलच्या हॉटस्पॉटसाठी केला खून, ३ अल्पवयीन आरोपी जेरबंद
पुणे - एका फायनान्स कंपनीत मॅनेजर असलेल्या वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय ४७, रा. उत्कर्षनगर, हडपसर) यांची अज्ञात व्यक्तीनी हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.
क्षुल्लक कारणासाठी वासुदेव यांची…
धक्कादायक ! चेहर्यावर धारदार शस्त्राने वार करुन व्यावसायिकाचा निर्घुण खून
पुणे -जेवणानंतर शतपावली करण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकाच्या चेहर्यावर धारदार शस्त्राने वार करुन चेहरा छिन्नविछीन्न करुन निर्घुण खून केल्याची घटना हडपसरमध्ये घडली आहे. वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय ४७) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे…
आंदेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! संपत्तीच्या वादातून बहिणींनी दिली होती सुपारी, दोन्ही बहिणींना…
पुणे - पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट आली असून या प्रकरणात आंदेकर यांच्या दोन्ही बहिणींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.…
मामा भाच्याने मिळून दोघांवर कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न ; ९ जणांना अटक
पुणे - कौटुंबिक वादातून दाजीकडून वनराज आंदेकर याचा निर्घुण खून केला जात होता. त्याचवेळी धनकवडीमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरुन मामा भाचांनी मिळून दोघांवर कोयत्याने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहकारनगर…
प्रेमसंबंध असतानाही लग्नास नकार दिल्याने तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; तरुणासह दोघांना अटक
पिंपरी - काही वर्षांच्या प्रेमसंबंधानंतरही लग्नास नकार दिल्याने १९ वर्षाच्या तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तरुणासह दोघांना अटक केली आहे.
सुबोध सुधीर साखरे…
पुण्यातील हॉटेल्स पोलिसांच्या रडारवर ! कोंढवा परिसरातील बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा
पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. याप्रकरणी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या मुलासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बाकेर रमेश बागवे,…
‘मला मारहाण होऊ शकते, मला पोलीस मदत हवी आहे’; दहीहंडीच्या दिवशी पोलिसांना आलेल्या कॉलचा…
पुणे - मी कमला नेहरू हॉस्पिटलजवळ एकटा असून ३० ते ४० लोक तलवार घेऊन फिरत आहेत, त्यांच्याजवळ दारुच्या बॉटल आहे. मला मारहाण होऊ शकते, मला पोलीस मदत हवी आहे, असा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आला. शहरात दहीहंडी उत्सव रंगात आला असताना असा…
एक वडा पाव पडला ५ लाखांना !! चोरटयांनी डोळ्या देखत दागिन्यांची पिशवी केली लंपास
पुणे - दागिने सोडवून घेऊन घरी जात असताना वाटेत वडा पाव खाण्याची इच्छा झाली. पत्नीला दुचाकीजवळ थांबवून ते वडा पाव आणायला गेले. इकडे चोरट्यांनी पैसे खाली पडल्याचा बहाणा करुन पाच लाख रुपयांचे दागिने असलेली दुचाकीवरील पिशवी चोरुन नेली.…
धक्कादायक! हडपसरमध्ये २१ वर्षाच्या तरुणाने डोक्यात गोळी झाडून केला आत्महत्येचा प्रयत्न
२१ वर्षाच्या तरुणाने गावठी पिस्तुलातून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. विवेक वसंत कोकाटे ( वय २१) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना त्याच्या राहत्या घरी शुक्रवारी दुपारी १२ वाजता घडली.…
‘तुला गाडी जमत नाही का ?’, असे म्हणत तिघांनी केली दोघा भावांना लाकडी बांबुने मारहाण
पुणे - दहीहंडीचे डेकोरेशनचे काम पूर्ण करुन घरी जात असलेल्या दोघा भावांना कार नीट चालवता येत नाही का असे म्हणून तिघांनी लाकडी बांबुने बेदम मारहाण केली. त्यात तरुणाच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर असून रक्ताच्या गाठी झालेल्या व डाव्या…