Latest Marathi News
Browsing Category

पुणे

जुन्या वादातून महाविद्यालयीन युवकाच्या डोक्यात तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

पूर्ववैमनस्त्यातून दोघांनी महाविद्यालयीन युवकाच्या डोक्यात तलवारीने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत लेस्ली अलेक्झाडर चार्ली (वय २०) हा गंभीर जखमी झाला असून त्याने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

पुण्यात खळबळ ! पुण्यात IPS भाग्यश्री नवटके यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे - भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणात मुख्य संशयित असलेल्या सुनिल झंवर यांनी गृहखात्याकडे तक्रार अर्ज केला होता. त्यावरुन या प्रकरणातील पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

महिलेने त्रिवेणी संगमावर अंघोळ केली ; नंतर रूममध्ये कपडे बदलत असताना तिला एक मोबाईल दिसला अन्..

पुणे  - त्रिवेणी संगमावर अंघोळ केल्यानंतर रुममध्ये कपडे बदलत असलेल्या महिलांचे मोबाईलवर शुटिंग केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथील पंडितच हे कृत्य करत असल्याचे आढळून आले आहे. लोणीकंद पोलिसांनी अमोल विजय टोणगावकर…

पत्नीचे विवाहबाह्य संबंध, प्रियकराची धमकी ; कंटाळलेल्या पतीने घेतला टोकाचा निर्णय

पुणे - पत्नी विवाहबाह्य संबंध सोडायला तयार नाही, प्रियकराने जीवे मारण्याची दिलेली धमकी, याला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोपान धोंडिराम केंद्रे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची आई रंभाबाई…

‘रेनकोट’वरून मित्रांमध्ये झाला वाद; भर रस्त्यात तरुणाचा चाकूने भोसकून खून

रेनकोटवरुन झालेल्या वादातून एका तरुणाचा भर रस्त्यात चाकूने खुपसून खून करण्यात आला. ही घटना झिल कॉलेज चौकात रविवारी रात्री घडली. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य श्रीकृष्ण वाघमारे असे मृताचे नाव आहे.…

धक्कादायक घटना ! शाळेत गुड टच बॅड टच उपक्रमानंतर मुलीला समजलं आपल्यावरील झालेला अत्याचार

पुणे - पुण्यातील खडकवासला येथे एका विकृत ६८ वर्षाच्या वृध्द नराधमाने खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या विद्यार्थ्यांनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी हवेली पोलि्सांनी बाल लैंगिक अत्याचार…

पुण्यात पुढील साठ दिवस लेसर दिव्यांचा वापर करण्यास बंदी ; आदेश भंग करणाऱ्यांविरुद्ध होणार कारवाई

पुणे  - डोळे दिपवणाऱ्या लेसर प्रकाशझोतांवर विसर्जन मिरवणुकीत बंदी घालण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतेच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले. सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पुढील साठ दिवस शहर परिसरात लेसर…

खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई ! गुरुवार पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा; 10 जणांना अटक

पुणे - गुरुवार पेठेतील कृष्णा हाईटस बिल्डिंगच्या टेरेसवरील खोलीमध्ये सुरु असलेल्या किशोर सातपुते याच्या जुगार अड्ड्यावर खंडणी विरोधी पथकाने छापा घातला. तेथे जुगार अड्डा चालविणारे व तीन पत्ती जुगार खेळणारे अशा १० जणांना अटक केली आहे.…

हांडेवाडी रोडवर तृतीयपंथींना झाली मारहाण ; तिघांना अटक

पुणे - हांडेवाडी रोडवर रात्रीच्या वेळी थांबलेल्या तृतीयपंथींना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सचिन बनसोडे, महेश बनसोडे आणि आदित्य गायकवाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत…

जामिनावर सुटलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ ; ७ जण गजाआड

पिंपरी (पुणे) - पिंपरी येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. सहा वर्षांपूर्वी शाळेतील मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या क्रीडा शिक्षकाने पुन्हा त्याच शाळेतील १२ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा…
Don`t copy text!