Latest Marathi News
Browsing Category

पुणे

१५ ऑगस्टच्या दिवशी शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ;तरुणावर गुन्हा दाखल

(पुणे) - शहरातील भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. १५ ऑगस्टच्या दिवशीच हा प्रकार घडला आहे. पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे तर आरोपी…

खुल्या कारागृहातून कैदीने काढला पळ ! वारजे माळवाडीतील खून प्रकरणात झाली होती शिक्षा

(पुणे) - येरवडा येथील खुल्या कारागृहात असलेला जन्मठेपेचा कैदी रक्षकांची नजर चुकवून पळून गेला. राजू पंढरीनाथ दुसाने  (वय ४३) असे या कैद्याचे नाव आहे. राजू दुसाने याला वारजे माळवाडी येथील खून प्रकरणात २०२५ मध्ये अटक…

मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानांवर ईडीचे छापे ; पुणे जिल्ह्यात एकच खळबळ

(पुणे) - जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या महंमदवाडी (पुणे), शिक्रापूर बुरुंजवाडी येथील निवासस्थानांवर ईडीने छापेमारी केली आहे. मंगळवारी (दि.२०) सकाळी ७ वाजता 'ईडी' च्या अधिकाऱ्यांनी एकाचवेळी या…

विश्रांतवाडी ड्रग प्रकरण ; मुख्य सप्लायर आरोपीला गुजरात येथून ठोकल्या बेड्या

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - विश्रांतवाडी परिसरात पोलीसांनी एक कोटी रुपयांचे एमडी ड्रग जप्त केले होते. याप्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींच्या चौकशीत नंतर ड्रग विक्री करणार्‍या एकाला गुजरात येथून अटक करण्यात आली आहे.…

संतापजनक ! अल्पवयीन मुलांनी नामांकित शाळेतील मुलींचे नग्न फोटो तयार करुन केले व्हायरल

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) -अल्पवयीन मुलांनी टेलिग्रॅम बॉट या अ‍ॅपद्वारे एका नामांकित शाळेतील तीन मुलींचे नग्न फोटो तयार करुन ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत एका ३६ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस…

९ वर्षीय मुलगी गेटवर स्कुल व्हॅनची वाट पहात असताना, सुरक्षा रक्षकाने जवळ बोलावलं आणि….

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - सोसायटीच्या गेटवर स्कुल व्हॅनची वाट पहात थांबलेल्या ९ वर्षाच्या मुलीला किचन दाखवतो, असे म्हणून खोलीत ओढून घेऊन सुरक्षा रक्षकाने तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. आशिष रावत…

पुणे एसीबीच्या अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती; राज्यातील ३० पोलीस उपायुक्त,…

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) -  राज्यातील 30 पोलीस उपायुक्त, अधीक्षकांच्या राज्य शासनाने बदल्या केल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस…

रिक्षास्टँडवर पॅसेजर घेण्यावरुन रिक्षाचालकांमध्ये हाणामारी; एकाच हात फ्रॅक्चर

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - रिक्षास्टँडवर रांगेत पॅसेजर घेण्यावरुन दोघा रिक्षाचालकांमध्ये हाणामारी झाली. त्यात एकाने दुसर्‍याला धक्काबुक्की करुन ढकलून दिल्याने त्याचा हात फ्रॅक्चर झाला. याबाबत दिपक हनुमंत जाधव (वय ४४) यांनी…

पोलीस उपायुक्त आर राजा यांनी एकाच दिवशी ८ सराईत गुन्हेगारांना केले पुण्यातून तडीपार..

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - या वर्षी परिमंडळ ५ मधील ५३ गुन्हेगारांना आतापर्यंत तडीपार करण्यात आले आहे. त्यामध्ये हडपसर पोलीस ठाणे १, मुंढवा पोलीस ठाणे  ४, बिबवेवाडी पोलीस ठाणे  २, मार्केटयार्ड पोलीस ठाणे १ अशा ८ गुन्हेगारांचा समावेश…

धक्कादायक ! पोलीस कोठडीतील एका आरोपीचा कोठडीत असताना मृत्यु..

(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) - चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत असताना मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना एका आरोपीचा मृत्यु झाला. सचिन अशोक गायकवाड  (वय ४७) असे मृत्यु पावलेल्या आरोपीचे नाव आहे.…
Don`t copy text!