Latest Marathi News
Browsing Category

पुणे

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; 10 लाख रुपये घेऊन फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून दहा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका व्यक्तीवर बलात्कार व फसवुणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मागील 14 वर्षापासून…

सुनील तटकरेंचा मोठा दावा केला – शरद पवार

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मोठा दावा केला होता. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) काही आमदार विलीनीकरणासाठी काँग्रेसकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सुनील तटकरे यांनी म्हटलं…

4 जूननंतर चक्र फिरणार, आम्हाला चिंता नाही ; एकनाथ शिंदेंच्या नोटीसवर राऊतांचा सूचक इशारा !

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटले, असा आरोप केला होता. या आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांना नोटीस पाठवली आहे.तीन दिवसांत माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला . याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार 1 मार्च 2024 ते 31 मे 2024 या कालावधीत पुणे शहर आणि…

पबसारख्या घाणेरड्या संस्कृतीला हद्दपार करा, धंगेकरांचे देसाईंना प्रत्युत्तर

'माझ्यावरील कायदेशीर कारवाईचे सोडा, तुम्ही आधी पुणेकरांची माफी मागा, कारण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याचा वारसा पब संस्कृतीने बिघडवला आहे व तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात' अशा तिखट शब्दांमध्ये काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी…

पुणे अपघातप्रकरणी मोठी अपडेट ; पहिल्यांदाच अख्खं खानदान पोलिसांच्या ताब्यात, आईसमोरच मुलाची चौकशी…

पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणात आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता संपूर्ण अग्रवाल कुटुंबच तुरुंगात गेल्यासारखी परिस्थिती झाली आहे.आधी नातू, नंतर…

शिरूरमध्येही पोर्श पॅटर्न, पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी

पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्श कारची धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दोन आठवड्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवत दोघांना उडवलं. पुण्यातील हे प्रकरण सध्या तापलेलं असतानाच शिरुर तालुक्यातही पोर्श…

गाडीने कट मारल्यानंतर माफी मागण्यास सांगितली म्हणून केला कोयत्याने वार

पायी जाणाऱ्या पत्नीला गाडीने कट मारल्यानंतर गाडी चालकाला पतीने माफी मागण्यास सांगितले, या रागातून गाडी चालकाने पतीवर कोयत्याने वार केले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.29)तुकारामनगर येथे घडली आहे,याप्रकरणी अमित बाळासाहेब पिसाळ (वय 34…

कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश; सुप्रिया सुळें यांचा हल्लाबोल

हिंजवडीमधील ३७ आयटी कंपन्याच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. हे सरकार केवळ घरं फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात व्यस्त आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे…

मी पुणेकर, कोणालाही घाबरत नाही: रवींद्र धंगेकर; रवींद्र धंगेकरांचं हसन मुश्रीफांना चॅलेंज

पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या डॉ. अजय तावरेला भरचौकात फाशी दिली पाहिजे. महाराष्ट्रातील पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करतात, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. राज्यात सगळ्याच विभागात भ्रष्टाचार सुरु आहे.महसूल असो किंवा गृहखाते असो, हे महाराष्ट्राला…
Don`t copy text!