Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
अल्पवयीन मुलाकडून गोळीबार, गोळी खांद्याच्या आरपार
जुन्या भांडणाच्या कारणावरुन अल्पवयीन मुलाने एका तरुणावर गोळीबार केला. यामध्ये गोळी तरुणाच्या खांद्यातून आरपार गेल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे.ही घटना तळेगाव दाभाडे येथील भेगडे आळी येथे मंगळवारी (दि.23) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली…
वहिणींसाठी राज ठाकरे बारामतीच्या मैदानात !
बारामती लोकसभा मतदार संघात पवार कुटुंबियांमध्ये लढत होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत असणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही लढत रंगणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा…
अजित पवारांना पुन्हा सोबत घेणार का यावर शरद पवार म्हणाले…
भाजपसोबत जायचं नाही ही आपली भूमिका या आधीही होती, आणि यापुढेही राहिल असं सांगत जर कुणाला परत यायचं असेल तर इंडिया आघाडीत यावं असं शरद पवार म्हणाले. जे सहकारी सोडून गेलेत त्यांना परत यायचं असेल तर यावं, फक्त भाजप नको अशी ठाम भूमिका शरद…
महादेव जानकर यांना फडणवीसांनी म्हटले होते फकीर , पण ते कोट्यधीश
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना उमदेवारी अर्ज दाखल करताना संपत्ती आणि गुन्हे यासंदर्भातील शपथपत्र दाखल करावे लागते. त्या शपथपत्रामुळे कोणावर किती गुन्हे दाखल आहेत, त्याची माहिती समोर येऊ लागली आहे.तसेच कोणाकडे किती संपत्ती आहे, ती माहिती मिळत…
बारामतीत मोठा ट्विस्ट ! शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का? – अजित पवार
बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पवार अशी लढत निश्चित झाली आहे. सुप्रिया सुळे यांचा प्रचार कालपासून सुरू झालं, तर सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज…
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याची रोहित पवारावर टीका
'रोहित पवार स्वत: हडपसर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून तिकीट घेऊन निवडणूक लढवायला चालले होते, कर्जत जामखेडमधून निवडून आल्यानंतर मंत्रीपद दिलं नाही म्हणून भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांना भेटून आले आणि राजीनामा देऊन कमळ चिन्हावर…
सर्वात मोठी बातमी, पहाटेच्या शपथविधीचा पूर्ण पट अजित पवारांनी उलगडला
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात मनोमिलन झाल्यानंतर दुसऱ्यांदा हे दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र आले. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार…
अजित पवारांनी फोडला सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ; कन्हेरीचा मारोती कोणाला पावणार?
सुप्रिया सुळे काल यांच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. 1967 पासून आतापर्यंत पवार कुटुंबीयातला कुठलाही सदस्य निवडणुकीला रिंगणात उतरला की त्याचा प्रचाराचा शुभारंभ होतो बारामती तालुक्यातील…
शरद पवार यांच्या पक्षातील एका नेत्यावर तर 12 पेक्षा जास्त गुन्हे दाखल
भाजपला सोडचिठ्ठी देऊन नुकतेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यावर ३० हून अधिक खटल असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात उघड केले आहे.ज्यामध्ये…
पुण्यात मोठी दुर्घटना..! विमाननगरच्या फिनिक्स मॉलला भीषण आग
पुण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्यातील प्रसिद्ध अशा फिनिक्स मॉलला मोठा आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीच्या घटनेची माहिती पुणे महापालिका अग्निशमन विभागाला दुपारी 3.32 च्या सुमारास मिळाली.नगर रस्त्यावर विमाननगर चौकातील पुणे शहरातील…